। पनवेल । वार्ताहर ।
शहरातील महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात ग्रंथालयातील कपाटामधून अज्ञात चोरट्यांनी चोरी करून जवळपास 1,07,000/- रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. संस्थेच्या वसतिगृहात ग्रंथालयातील कपाटामधून अज्ञात चोरट्यांनी चोरी करून तेथील प्रोजेक्टर, स्पीकर, माईक सेट, कॉम्पुटर, मॅगझीन स्टॅन्ड असा मिळून जवळपास 1,07,000/- रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
वसतिगृहाच्या ग्रंथालयात चोरी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606