। जेएनपीटी । वार्ताहर । करंजा ग्रामस्थांची ग्रामदैवता म्हणून हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आई द्रोणागिरी देवीच्या मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना पुन्हा घडली आहे. सदर घटना ही शनिवारी मध्यरात्रीच्या अंधारात घडली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.या घटनेमुळे उरण तालुक्यातील मंदिरे असुरक्षित राहत असल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. उरण शहरातील श्री हनुमान व श्री शनिदेव मंदिरातील दानपेटी चोरीची घटना नूकताच घडली होती. मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात सदर घटना बंदिस्त झाली आहे.
द्रोणागिरी देवीच्या मंदिरात चोरी
-
by Krushival

- Categories: sliderhome, उरण, क्राईम
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsrobberytempleuran
Related Content
Raigad crime: खालापूर हादरलं! वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या
by
Sanika Mhatre
May 26, 2026
Water Scarcity: मंत्र्यांच्या मतदारसंघात पाण्याची बोंब!
by
Sanika Mhatre
May 26, 2026
School Uniform: शासनाकडून विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या रकमेवर कात्री
by
Sanika Mhatre
May 26, 2026
सरपंच भावाच्या नावाने बहिणीची दादागिरी
by
Sanika Mhatre
May 26, 2026
मान्सूनचे आगमन लांबणीवर
by
Sanika Mhatre
May 26, 2026
सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामांतरण
by
Sanika Mhatre
May 26, 2026