| पनवेल | प्रतिनिधी |
एक 62 वर्षीय वृद्ध इसम पनवेल बस स्थानक येथे बस मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळयातील जवळपास 56 हजार रुपये किमतीची बालाजीचे पैंडल असलेली सोन्याची चैन चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.