| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल रेल्वेस्टेशन समोरील रिक्षा स्टँडच्या बाजूला उभी करून ठेवलेली मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. शशिकांत पाटील (रा. करंजाडे) याने त्यांची 15 हजार रुपये किंमतीची टीव्हीएस कंपनीची मोटार सायकल पनवेल रेल्वे स्टेशन समोरील रिक्षा स्टँडच्या बाजूला उभी करून ठेवलेली. मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मोटार सायकलची चोरी
-
by Santosh Raul

- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: bike robberykrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel newsraigad
Related Content
मच्छिमार संस्था आर्थिक संकटात
by
Sanika Mhatre
September 3, 2026
Belkade to Sahan Bypass Route: काँक्रिट रस्त्याची पुन्हा दुरुस्ती
by
Sanika Mhatre
September 3, 2026
मानाच्या दहीहंडीच्या तयारीला वेग
by
Krushival
September 3, 2026
नाट्योत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक
by
Sanika Mhatre
September 3, 2026
वैद्यकीय शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
by
Sanika Mhatre
September 3, 2026
‘दिगंबरा’च्या जयघोषान दुमदुमला डोंगर
by
Sanika Mhatre
September 3, 2026