| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील तक्का परिसरातून एक मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना घडली आहे. कमलाकर साळुंखे यांनी त्यांची दहा हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची मोटारसायकल क्र. एमएच-46-टी-5574 ही ब्ल्यू स्टार गॅरेज शॉप नं.2, चॅनल एलीजेन्स तक्का येथे उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मोटारसायकलची चोरी
-
by Krushival
- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: bikecrimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel nwessocial media news
Related Content
बावीस हजार शेतकर्यांना नऊ कोटींची प्रतीक्षा
by
Krushival
December 23, 2024
''भरोसा सेल''चा पिडीतांना आधार
by
Krushival
December 23, 2024
आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न
by
Krushival
December 23, 2024
गाडी काढण्याच्या वादावरून मारहाण
by
Krushival
December 23, 2024
शस्त्रांचा धाक दाखवून लूटले
by
Krushival
December 23, 2024
चार बांगलादेशीय नागरीक ताब्यात
by
Krushival
December 23, 2024