। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेलजवळील पुष्पक नगर दापोली येथील प्लॉट नं 277 या ठिकाणावरून अज्ञात चोरट्यांनी हजारो रुपये किमतीच्या बांधकामाचे साहित्य चोरून नेले. यात 51 हजार रुपये किमतीचे लोखंडी पाईप तसेच 30 हजार रुपये किमतीचे 1 टन वजनाच्या गोल रिंग असा मिळून जवळपास 81 हजार किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बांधकाम साहित्याची चोरी

- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: crimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newsTheft news
Related Content
संयम, आत्मविश्वास असल्यास यश मिळते
by
Antara Parange
January 10, 2026
जिल्हाधिकाऱ्यांची जेएसडब्ल्यूला तंबी
by
Antara Parange
January 10, 2026
संविधान वाचविण्याची गरज: जयंत पाटील
by
Antara Parange
January 10, 2026
विद्यार्थ्यांनी साधला पोलिसांशी संवाद
by
Antara Parange
January 10, 2026
माजगाव केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
by
Krushival
January 10, 2026
आई एकविरा संघाला विजेतेपद
by
Krushival
January 10, 2026