| पनवेल | वार्ताहर |
होंडा कंपनीच्या लाल रंगाच्या जेनरेटरची चोरी झाल्याची घटना शहरातील जुने ठाणे नाका परिसरातून घडली आहे. धीरूभाई लिंबानी यांच्या धीरूभाई इंटरप्रायझेस शॉप नंबर 19 सेलकम सोसायटी, जुने ठाणे नाका येथे ठेवलेला 75 हजारांचा लाल रंगाचा जेनरेटर कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
होंडा कंपनीच्या जेनरेटरची चोरी
-
by Krushival

- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelraigadTheft news
Related Content
रोहन तटकरे यांचे जल्लोषात स्वागत
by
Sanika Mhatre
April 15, 2026
मच्छिमार समस्यांच्या गर्तेत
by
Antara Parange
April 15, 2026
झोपडीधारकांना न्याय मिळवून देणार
by
Krushival
April 15, 2026
मिठागरमधील अनेकांना बेघर करण्याचा घाट
by
Antara Parange
April 15, 2026
मंत्री पुत्राची दबंगगिरी; हवालदिल शेतकरी
by
Antara Parange
April 15, 2026
तीन बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश
by
Antara Parange
April 15, 2026