| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील उरण नाका येथील एका इमारतीमधून साहित्याची चोरी झाल्याची घटना घडली आहे. पनवेल शहरातील उरण नाका येथील गितांजली टॉवर येथील पाचव्या मजल्यावरील एका खोलीत काम चालू असताना अज्ञात चोरट्याने कडी-कोयंडा तोडून आतील सुमारे 56 हजार 400 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इमारतीमधून साहित्याची चोरी

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationpanvel newssocial media newsTheft news
Related Content
उरण हादरलं! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या
by
Sanika Mhatre
August 19, 2026
दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरेला जामीन
by
Sanika Mhatre
August 18, 2026
कामोठ्यात शौचालय बनले ‘लॉजिंग’
by
Sanika Mhatre
August 18, 2026
‘डिजिटल अटके’च्या धमकीने लाखोंचा गंडा
by
Sanika Mhatre
August 18, 2026
Robbery : गव्हाणमध्ये पहाटे सशस्त्र दरोडा
by
Sanika Mhatre
August 18, 2026
घरफोडी करणारा आरोपी ताब्यात
by
Sanika Mhatre
August 18, 2026