। अलिबाग । वार्ताहर ।
खालापूर येथील म्हात्रे फार्महाउस रानसई येथे फिर्यादी यांच्या मालकाने फार्महाउसमधील इमारतीवर शेड बांधण्याकरीता आणलेल्या साहित्यामधुन 6 हजार रूपये किमतीचे 11 लोखंडी पाइप कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले. याबाबत खालापुर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खालापूर येथे 6 हजारांची चोरी
-
by Krushival

- Categories: क्राईम, खालापूर
- Tags: crimekhalapurmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsrobbery
Related Content
अवैध क्रश सँड वाहतुकीवर महसूलचा दणका
by
Sanika Mhatre
August 4, 2026
पनवेलमध्ये एमडी ड्रग्जसह दुचाकी जप्त
by
Sanika Mhatre
August 4, 2026
अध्यक्षपदी राकेश खराडे यांची निवड
by
Sanika Mhatre
August 4, 2026
पाताळगंगा एमआयडीसीत बेकायदेशीर पार्किंग
by
Sanika Mhatre
August 4, 2026
बोगस डॉक्टर ठरवून कारवाईची धमकी
by
Sanika Mhatre
August 4, 2026
पेण खंडणी प्रकरण; भाजप उपाध्यक्षांसह चौघांवर गुन्हा
by
Sanika Mhatre
August 3, 2026