। हैदराबाद । वृत्तसंस्था ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी ,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना हैदराबादमधील एका नेत्यानं धमकी दिली. मात्र, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही व्यक्ती भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानाबद्दल माफी मागण्याची मागणी करत असल्याचं वृत्त आहे. अब्दुल माजिद अत्तार हे एका छोट्या पक्षाचे नेते आहेत.
मोदी, अमित शहांना धमकी; नेत्याला अटक
-
by Krushival

- Categories: क्राईम, देश
- Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरेला जामीन
by
Sanika Mhatre
August 18, 2026
‘डिजिटल अटके’च्या धमकीने लाखोंचा गंडा
by
Sanika Mhatre
August 18, 2026
Robbery : गव्हाणमध्ये पहाटे सशस्त्र दरोडा
by
Sanika Mhatre
August 18, 2026
घरफोडी करणारा आरोपी ताब्यात
by
Sanika Mhatre
August 18, 2026
बलात्कार प्रकरणी सश्रम कारावास
by
Sanika Mhatre
August 18, 2026
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी
by
Sanika Mhatre
August 17, 2026