• Login
Thursday, March 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

विषारी रसायनामुळे तीन जनावरे दगावली

Antara Parange by Antara Parange
June 1, 2025
in sliderhome, क्राईम, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कंपन्यांविरुद्ध कारवाईची शेतकर्‍यांची मागणी

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील रासळ गावात दोन कंपन्यांनी ओढ्यात सोडलेल्या विषारी रासायनामुळे शेतकर्‍याच्या दोन म्हशी व एक पारडू दगावले असून, सहा म्हशी व दोन पारडे गंभीर जखमी झाली आहेत. या घटनेची तक्रार शेतकर्‍याने पाली पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी, दि. 29 रोजी दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रासळमधील शेतकरी दिपक खाडे यांनी रविवारी (25) आपली आठ म्हशी व तीन पारडू एस.आय. ग्रुप इंडिया लिमिटेड आणि सनशिल्ड केमिकल्स प्रा. लिमिटेड या कंपन्यांच्या मागील ओढ्यात चरायला सोडली होती. संध्याकाळी जनावरे परतत असताना त्यांना कळाले की, कंपन्यांनी विषारी रासायनिक कचरा ओढ्यात सोडल्यामुळे पाणी दूषित झाले होते. या पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे म्हशी व पारडांची कातडी जळून गेली आणि त्यांना गंभीर इजा झाल्या. त्यातून दोन म्हशी व एक पारडू मृत, तर सहा म्हशी व दोन पारडे जखमी झाली आहेत.

कंपन्यांविरुद्ध तक्रार
या घटनेमुळे शेतकर्‍याला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले असून, त्याने कंपन्यांविरुद्ध कठोर कारवाई आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे. पाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल तक्रारीनंतर पोलीस उपनिरीक्षक व्ही.एन. जिवडे यांच्या नेतृत्वात तपास सुरू आहे.

Related

Tags: animals diedcrimeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/bensepali/bense newsraigadtoxic chemical
Previous Post

भयंकर! बोडणीत पत्नीसह तिघांवर चाकूने हल्ला

Next Post

अलिबाग-वडखळ रस्त्यावर वाहतूक कोंडी

Antara Parange

Antara Parange

Related Posts

उरण

उरणमध्ये अल-अनॉन साधना ग्रुपची होणार स्थापना

March 12, 2026
धुतुममध्ये सिडकोच्या जमिनीवर अनधिकृत पार्किंगचा धंदा?
उरण

धुतुममध्ये सिडकोच्या जमिनीवर अनधिकृत पार्किंगचा धंदा?

March 12, 2026
भटक्या कुत्र्याचा सुरक्षा रक्षकावर हल्ला
रायगड

श्रीवर्धनमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

March 12, 2026
अतिक्रमणाविरोधात बेघरआळी ग्रामस्थ आक्रमक
रायगड

अतिक्रमणाविरोधात बेघरआळी ग्रामस्थ आक्रमक

March 12, 2026
नवी मुंबईतून शेकडो बांग्लादेशींना अटक
क्राईम

प्रतिबंधित गुटखा साठा जप्त; आरोपी अटकेत

March 12, 2026
नेरुळ-उरण फाटा मार्गावरील वाहनचालक संभ्रमात
उरण

नेरुळ-उरण फाटा मार्गावरील वाहनचालक संभ्रमात

March 12, 2026
Next Post
अलिबाग-वडखळ रस्त्यावर वाहतूक कोंडी

अलिबाग-वडखळ रस्त्यावर वाहतूक कोंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?