तीन विद्यार्थ्यांची पॉस्कोमध्ये निवड

| कोलाड | वार्ताहर |
कोलाड गोवे येथील श्रीमती गीता द.तटकरे तंत्रनिकेत मध्ये मॅकॅनिकल या शाखेत शिक्षण घेतलेल्या तीन विद्यार्थ्यांची विळे भागाड येथील पॉस्को या नामांकित कंपनी मध्ये निवड करण्यात आली आहे. नुकताच पॉस्को कंपनीने कॉलेज कॅपस मध्ये नोकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात इंटरव्हीव घेहून मॅकॅनिकल मधील विवेक जाधव, ऋतीक शिर्के, तन्मय पाटील, या तीन विद्यार्थ्यांची प्रशिक्षण देहून त्यांची नोकरी साठी विले भागाड येथील पॉस्को कंपनी येथे निवड करण्यात आली आहे.

Exit mobile version