| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दिल्लीतील राव आयएएस कोचिंग सेंटरमध्ये जोरदार पावसाने पाणी भरल्याने क्लासमधून बाहेर पडता न आल्याने तीन मुलांचा नाहक बळी गेला आहे. तुम्ही म्हणाल नैसर्गिक संकटात सरकार तरी काय करणार? परंतू क्लासला मंजूरी कशी काय दिली.
दिल्लीच्या कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांत युपीतील आंबेडकर नगरात राहणारी श्रेया यादव हीचा देखील समावेश आहे. क्लासेस सेंटरवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. एनडीआरएफने अनेक मुलांना वाचविले परंतू तीन होतकरु विद्यार्थ्यांना वाचण्यात अपयश.
पुराने घेतले तीन विद्यार्थ्यांचे बळी
