। अलिबाग । प्रतिनिधी।
अलिबाग-पेण महामार्गावरील तिनविरा स्टॉपजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. हा अपघात सोमवारी (दि.3) सकाळच्या सुमारास झाला असून यात तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या अपघातामुळे दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अलिबाग-पेण महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात

- Categories: sliderhome, अपघात, अलिबाग, रायगड
- Tags: accidentaccident newsalibagalibag newsalibag-pen roadindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newsraigad
Related Content
महिलेला छेडणे पडले महागात
by
Sanika Mhatre
July 10, 2026
खरीपातील 14 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा
by
Sanika Mhatre
July 10, 2026
Raigad Dam: रायगडातील 20 धरणे तुडुंब
by
Sanika Mhatre
July 10, 2026
MSRTC Financial Loss: अतिवृष्टीमुळे एसटी तोट्यात
by
Sanika Mhatre
July 10, 2026
अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका
by
Sanika Mhatre
July 10, 2026
बेली पुलावर अपघात
by
Sanika Mhatre
July 10, 2026