• Login
Sunday, May 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून शहरासाठी साडेतीन कोटींच्या सीसीटीव्हींना मंजुरी

Santosh Raul by Santosh Raul
April 4, 2023
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
0
SHARES
102
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अलिबाग शहरासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केली होती. सदर मागणीची दखल घेत शहरासाठी 3 कोटी 50 लाख रुपये खर्चून 120 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून अलिबाग पोलीस शहरात घडणार्‍या गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवणार आहेत.

आ. जयंत पाटील यांनी 1 मार्च रोजी विधान परिषदेत अलिबाग शहर आणि परिसरातील पर्यटन दिवसेंदिवस वाढत चालले असून, खबरदारीचा आणि सुरक्षेचा उपाय म्हणून सरकारने तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी आ.जयंत पाटील यांनी केली होती. याप्रश्‍नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिबाग शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याकरीता पोलीस विभागामार्फत जानेवारीमध्ये प्राथमिक सर्व्हे करण्यात आला असून, याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीस सादर करण्याची कार्यवाही करण्यात आल्याची  माहिती दिली होती.

अलिबाग नगरपरिषदेकडून अलिबाग शहरातील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सी.सी.टि.व्ही. व संपर्क ध्वनी यंत्रणा बसविण्याकरीता सन 2021-22 व 2022-23 मध्ये जिल्हा नियोजन समिती, रायगड यांचेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता, अशी माहिती शिंदे यांनी दिली. नगरपरिषदेने जिल्हा नियोजन समिती, रायगड यांचेकडे सादर करण्यात आलेले प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. तथापि, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता विचारात घेऊन अलिबाग शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याकरीता पोलीस विभागामार्फत माहे जानेवारी मध्ये प्राथमिक सर्व्हे करण्यात आला असून याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीस सादर करण्याची कार्यवाही आहे, असे ते म्हणाले.

त्यानुसार यासाठी निधी मंजुर करुन जिल्हा नियोजन मंडळ, पोलीस प्रशास व नगरपालिका प्रशासन यांच्या माध्यमातून अलिबाग शहरात सीसीटिव्ही कॅमेरे शहरभर बसविण्यात येणार आहेत. या सीसीटिव्ही नियंत्रण अलिबाग पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तर नगरपालिका प्रशासन सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित व देखरेख करणार आहे.

अलिबाग शहरात येण्यासाठी असलेले सर्व प्रवेशद्वार, मुख्य चौक, बस डेपो, बाजारपेठ, उद्याने, मैदाने, नाके, वर्दळीची ठिकाणे, कार्यालये यासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी हे सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. या सीसीटीव्ही प्रणालीव्दारे अलिबाग शहराचे सुरक्षिततेच्या दृष्टीने सक्षमीकरण होणार आहे.

मुंबईपासून जवळ असलेला रायगड जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे. यामुळे नागरीकरणही वाढत आहे. याचबरोबर गुन्हेगारांचा शिरकावही मोठ्या प्रमाणात झाला आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रायगड पोलिसांनी अधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. याच धर्तीवर अलिबाग धर्तीवर अलिबाग शहरात सीसीटिव्ही कॅमेर्‍याचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून अलिबाग पोलीस शहरात घडणार्‍या गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवणार आहेत

Related

Tags: #accident #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #skp #skp alibag #skp news
Previous Post

अलिबागमध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक दिन उत्साहात साजरा 

Next Post

फाईव्ह जी महागाई

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

विष टाकून कांदळवन संपवण्याचा कट?

May 23, 2026
भाताण ग्रामस्थांचा जमिनीच्या निर्णयाला विरोध
पनवेल

भाताण ग्रामस्थांचा जमिनीच्या निर्णयाला विरोध

May 23, 2026
CIDCO’s Land Acquisition: सिडकोचे भूसंपादन बेकायदेशीर
sliderhome

CIDCO’s Land Acquisition: सिडकोचे भूसंपादन बेकायदेशीर

May 23, 2026
माणगाव तालुक्याची जैवविविधता धोक्यात
माणगाव

माणगाव तालुक्याची जैवविविधता धोक्यात

May 23, 2026
Fishermen’s Allowance: मच्छिमार भत्ता देण्याची मागणी
sliderhome

Fishermen’s Allowance: मच्छिमार भत्ता देण्याची मागणी

May 23, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

‌‘नाट्यप्रभा‌’मुळे सांस्कृतिक विश्वात नवचैतन्य

May 23, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

फाईव्ह जी महागाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?