अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
अमर मधुकर वार्डे लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (दि.30) चिंतामणराव केळकर विद्यालय, चेंढरे-अलिबाग येथे दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. सुरेमद्र जोशी असून, अशोक टिळक, त्यांच्या पत्नी व फारुख नाईकवाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अमर वार्डे यांच्या पुस्तकाचे उद्या प्रकाशन
- Categories: अलिबाग, रायगड
- Tags: alibagmarathi newsraigad
Related Content
शेतकऱ्यांचा घात, टोरंटला सरकारची साथ
by
Krushival
July 19, 2026
माथेरानच्या राणीला हरित ऊर्जेची साथ!
by
Krushival
July 18, 2026
घरे मिळाली, पण जखमा कायम
by
Krushival
July 18, 2026
भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!
by
Antara Parange
July 18, 2026
सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा
by
Antara Parange
July 18, 2026
सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी
by
Antara Parange
July 18, 2026