• Login
Sunday, August 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home पर्यटन

दमदार पावसाने पर्यटन, ट्रेकिंग जोरात

Krushival by Krushival
September 18, 2022
in पर्यटन, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
दमदार पावसाने पर्यटन, ट्रेकिंग जोरात
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

स्थानिक व्यावसायिकांना मिळाली उभारी

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

गेल्या महिन्यात काही प्रमाणात पावसाने दडी मारल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता. मात्र, मागच्या आठवडाभरात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात पावसाळी पर्यटन बहरले आहे. शिवाय, ट्रेकिंगदेखील जोरात आहे. परिणामी, स्थानिक व्यावसायिकांना उभारी मिळाली आहे.

जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पांढरे शुभ्र धबधबे व धरणांचे पाणी ओसंडून वाहू लागले आहे. कुंडलिका, अंबा, उल्हास, सावित्री, पाताळगंगा व गाढी आदी नद्या देखील दुथडी भरल्या आहेत. डोंगरावरून खळखळत वाहत येणार्‍या जलधारांना जोर आला आहे. आणि हे सर्व पर्यटकांना आकर्षित करतात. शिवाय सुधागड, सरसगड, रायगड, मानगड, अवचितगड, मृगगड आदी गडकिल्ले व डोंगरांवर ट्रेकिंग देखील होत आहे. शनिवारी तसेच मागील रविवार ते मंगळवारी भिरा-पाटणुस गावाजवळील देवकुंड तसेच ताम्हिणी घाटात पर्यटक व ट्रेकर्सनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पुढील काही दिवसांत अजूनही पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे.

सह्याद्रीच्या उंच आणि रांगड्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेल्या रायगड जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या मध्यावरदेखील पावसाळी पर्यटनाचा आनंद मिळत असल्याने पर्यटकांना ही जणू काही पर्वणीच आहे. येथील धबधबे, वाहते पाण्याचे प्रवाह व धरणाच्या पाण्याचा ओव्हरफ्लोमध्ये चिंब भिजण्याचा व मनसोक्त पावसाचा आनंद पर्यटक घेत आहेत. शिवाय, धुक्याचे वातावरण पर्यटकांना धुंद करते. याबरोबरच काही युट्युबर्स व ब्लॉगर देखील येथील निसर्गसौंदर्य जगासमोर आणत आहेत. नाशिक येथील भावना फुलझेले यांनी 13 सप्टेंबरला भरपावसात देवकुंड ट्रेक केला. त्यांच्यासोबत आणखी 20 महिला देखील होत्या. मुसळधार पाऊस, वाहते पाणी, उंचावरून कोसळणारा देवकुंड धबधबा, 16 किमी पायी चालणे, आल्हाददायक निसर्ग, धुके, सह्याद्रीच्या रांगा या सगळ्याचा आनंद या महिलांनी घेतला. शिवाय वेगळा थरार देखील अनुभवला.
कोट

पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने पर्यटकांचा ओघ वाढत आहे. मुंबई-पुणे आदी शहरांतील ट्रेकर्स व पर्यटक देवकुंड व ताम्हणी घाटाला पसंती देत आहेत. परिणामी, येथील छोटे-मोठे व्यावसायिक व गाईडदेखील सुखावले आहेत.

आंदेश दळवी,
माजी उपसरपंच व व्यावसायिक, पाटणूस

सप्टेंबर महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यात पावसाळी पर्यटनाचा बेत आखला आहे.

प्रवीण यादव, तरुण पाली
(छायाचित्र, धम्मशील सावंत,पाली /बेणसे)

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

पनवेल मनपातर्फे स्वच्छता रॅलीला उदंड प्रतिसाद

Next Post

रस्त्याच्या दुतर्फा गवत वाढल्यामुळे अपघाताचा धोका

Krushival

Krushival

Related Posts

बाप्पाच्या माहेरघरात आगमनाची लगबग!
sliderhome

बाप्पाच्या माहेरघरात आगमनाची लगबग!

August 30, 2026
sliderhome

शेकापमुळे भोंडकर कुटुंबाला न्याय!

August 30, 2026
नोकरीच्या शोधात तरुणीने लाखो रुपये गमावले
क्राईम

बारा लाखांची ऑनलाईन फसवणूक

August 30, 2026
नागाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा कथित गैरव्यवहार
sliderhome

नागाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा कथित गैरव्यवहार

August 30, 2026
हरकत असताना पोशिर धरणासाठी झाडांची कत्तल?
sliderhome

हरकत असताना पोशिर धरणासाठी झाडांची कत्तल?

August 30, 2026
मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन
कर्जत

मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 30, 2026
Next Post
रस्त्याच्या दुतर्फा गवत वाढल्यामुळे अपघाताचा धोका

रस्त्याच्या दुतर्फा गवत वाढल्यामुळे अपघाताचा धोका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?