• Login
Saturday, May 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकाचा गोव्यात मृत्यू

Krushival by Krushival
April 22, 2024
in क्राईम, गोवा
0 0
0
थळच्या डोंगरात सापडला तरुणाचा मृतदेह
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| गोवा | वृत्तसंस्था |

गोव्यातील कळंगुट येथे धक्कादायक घटना घडली आहे. पर्यटनासांठी आलेल्या एक तरुण मद्यपान करुन रात्रभर गाडीतच झोपला. दुसऱ्या दिवशी कारचे दरवाजे उघडले असता त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कळंगुट पोलीस याप्रकरणी अधिकचा तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी शिंदे (28) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. सोनी हा त्याच्या काही मित्रासमवेत पर्यटनासाठी गोव्यात आले होते. चौघेजण कळंगुट येथे एका हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी (दि.13) एप्रिलच्या रात्री ते जेवणासाठी बाहेर गेले. तिथे ते दारू प्यायले होते. सोनी शिंदे याने सुद्धा मद्यपान केले . त्याचे मित्र त्याला झोपण्यासाठी खोलीत घेऊन जात होते , पण त्याने नकार दिला. मी कारमध्येच झोपतो असं तो मित्रांना म्हणाला आणि सोनी कारमध्येच झोपला. सोनी कारममध्ये झोपल्याने सिद्धेश्वरने कारचे सर्व दरवाजे बंद केले आणि ते सर्वजण रुमवर जाऊन झोपले.

या घटनेच्या दुसऱ्या दिवशी दुपार झाल्याने मित्रांनी परत येऊन गाडीचे दरवाजे उघडले असता सोनी बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्यामुळे तातडीने सोनीला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रात्रभर बंद कारमध्ये असल्याने गुदमरुन त्यातच सोनीला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला असावा, असा अंदाज शवविच्छेदन अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. या घटने प्रकरणी पोलिसांनी सोनी याचा मित्र संशयित सिद्धेश माद्रेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा अधिक तपास सुरु करण्यात आलेला आहे.

Related

Tags: crimecrime newsdeath newsgoa newsgoa police newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newstourismtouristtourists
Previous Post

मोठी बातमी! ठाकरे गटाच्या नेत्याच्या कारला भीषण अपघात

Next Post

नाशिकमध्ये अग्नितांडव! सत्तरहून अधिक वाहने जळून खाक

Krushival

Krushival

Related Posts

रेवदंड्यातील तरुणाई बरबादीच्या मार्गावर
sliderhome

रेवदंड्यातील तरुणाई बरबादीच्या मार्गावर

May 8, 2026
कामोठ्यात सुरक्षा रक्षकचं ठरला भक्षक
sliderhome

कामोठ्यात सुरक्षा रक्षकचं ठरला भक्षक

May 8, 2026
वडखळमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट
sliderhome

वडखळमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट

May 8, 2026
पनवेल रेल्वे स्थानकावरून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त; दोघांना अटक
sliderhome

साडेतीन लाखांचा एमडी जप्त

May 8, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

संतापजनक! सावत्र पित्याच्या अत्याचाराने करंजाडे हादरले

May 8, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

कळंबोलीत चोरांचा सुळसुळाट

May 7, 2026
Next Post
भाजपा कार्यालयाला आग

नाशिकमध्ये अग्नितांडव! सत्तरहून अधिक वाहने जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?