ढोलपाडा-पेझारी येथे ग्रंथ वाचनाची परंपरा

????????????????????????????????????

। पोयनाड । वार्ताहर ।
ढोलपाडा – पेझारी येथील मारूती मंदिरात श्री हनुमान ग्रामस्थ मंडळ, ढोलपाडा आंबेपुर ग्रामस्थांकडुन ग्रंथ पारायण परंपरा अखंड सुरू आहे. ग्रंथ वाचनासाठी अविनाश पाटील, प्रकाश गोलीपकर, परशुराम पाटील, दत्तात्रय पाटील, शशिकांत पाटील व सतेज पाटील यांचे सहकार्य मिळत आहे. ग्रंथवाचन कार्यक्रमासाठी भाविक तसेच ग्रामस्थ महिलांची मोठी उपस्थिती असते.

Exit mobile version