• Login
Friday, July 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कोलाड नजीक धावती बस पेटली; दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला..

Krushival by Krushival
December 22, 2024
in sliderhome, अपघात, रायगड, रोहा
0 0
0
कोलाड नजीक धावती बस पेटली; दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला..
0
SHARES
93
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| कोलाड | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी (दि.21) मध्यरात्री कोलाड नजिक लक्झरी धावत्या बस ने पेट घेतला, सुदैवाने बस मधून प्रवास करणारे प्रवासी बचावले असून कोणतीही जिवीत हानी झाली नाही, परंतु बस पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. तर कोलाड नजिक कोकण रेल्वे पुलाखाली ही भयावह घटना घडली मात्र घडलेल्या घटने दरम्यान सुदैवाने कोणतीही रेल्वे गाडी न धावल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती, तर या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रात्री बाराच्या सुमारास खासगी प्रवासी वाहतूक बसगाडी मुंबई बोरिवलीहून महाड मालवणच्या दिशेने जात असताना कोलाड नजिक कोकण रेल्वे पुलाजवळ अचानकपणे गाडीच्या पाठच्या बाजूने जोरदार आवाज आला बस चालकाने ताबडतोब बस थांबवली व गाडीतील किनर ने पाठी जाऊन तपासले असता गाडीमध्ये आग लागल्याचे निदर्शनात आले. गाडीमध्ये एकूण 30 प्रवासी तसेच दोन चालक व दोन कर्मचारी होते. तातडीने सर्वांना खाली उतरवण्यात आले. जवळच असलेले पोलीस प्रशासन तसेच चंद्रकांत लोखंडे, विनायक लोखंडे, दादा धुमाळ, वनविभागाचे अधिकारी, शिक्षक गर्जे, आशिष वाणी व असंख्य सतर्क नागरिक यांच्या मदतीने सतर्क नागरिकाने सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला संपर्क साधला माहिती मिळताच एसव्हीआरएसएस टीम धाटाव औद्योगिक अग्निशमन दल तसेच दीपक नायट्रेट फायर टीम घटनास्थळी दाखल झाली व लागलेल्या आगीवरती नियंत्रण आणण्यात आले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु गाडीचे फार मोठे नुकसान झाले आहे. तसेच आगीवर नियंत्रण होताच काही काळानंतर पोलिसांकडून वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल होत तत्काळ मदत कार्य सुरू केली. या घटनेचा अधिक तपास कोलाड पोलीस करीत आहेत.

Related

Tags: bus firefire newsindiakolad newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai-goa highwaynewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

नागोठण्यात हुतात्मा वीरभाई कोतवाल पुण्यतिथी

Next Post

धक्कादायक! ज्वेलर्सच्या दुकानासमोर गोळीबार; सेल्समन ठार

Krushival

Krushival

Related Posts

रायगड

खांब-पालदाड मार्ग दोन दिवस बंद

July 17, 2026
पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पेण

पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

July 17, 2026
जंतर-मंतरवरील आंदोलनाला शेकापचा पाठिंबा
sliderhome

जंतर-मंतरवरील आंदोलनाला शेकापचा पाठिंबा

July 17, 2026
भारतीय एमएसएमईसाठी आसीयान बाजारपेठ खुली
sliderhome

भारतीय एमएसएमईसाठी आसीयान बाजारपेठ खुली

July 17, 2026
केगाव ग्रामपंचायतीत अपहार
sliderhome

केगाव ग्रामपंचायतीत अपहार

July 17, 2026
नवी मुंबई विमानतळ विस्ताराला वेग
sliderhome

नवी मुंबई विमानतळ विस्ताराला वेग

July 17, 2026
Next Post
रेवदंड्यात एकावर तलवारीने हल्ला

धक्कादायक! ज्वेलर्सच्या दुकानासमोर गोळीबार; सेल्समन ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?