। अलिबाग । वार्ताहर ।
पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई व पुणेकरांना अलिबाग हे अगदी जवळचे आहे. लागोपाठ आलेल्या सुट्टीमुळे पर्यटकांनी अलिबागकडे धाव घेतली आहे. शनिवारपासून अलिबागमध्ये पर्यटकांनी हजेरी लावली आहे. अलिबाग – पेण मार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. शहाबाज ते वडखळ दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
अलिबाग – पेण मार्गावर वाहतूक कोंडी
-
by Krushival

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
कुंडलिका नदी पुलावरील प्रवास धोकादायक
by
Antara Parange
July 23, 2026
चिरनेरच्या त्रिवेणी संगमात पर्यटकांचा ओढा
by
Sanika Mhatre
July 23, 2026
मुख्यमंत्री जन आरोग्य अभियानाला सुरुवात
by
Antara Parange
July 23, 2026
पनवेल पालिकेच्या बेजबाबदार कारभारावर संताप
by
Sanika Mhatre
July 23, 2026
‘जीवन रक्षा अभियान’ अंतर्गत जनजागृती
by
Antara Parange
July 23, 2026
नेरळ विद्या भवन शाळेत वृक्षारोपण
by
Antara Parange
July 23, 2026