• Login
Sunday, June 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबाग-बेलकडे मार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका

Antara Parange by Antara Parange
May 9, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबाग-बेलकडे मार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका
0
SHARES
51
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रवासी त्रस्त; निश्चित स्थळी पोहचण्यास एक तास उशीर

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग-बेलकडे मार्गावर शनिवारी (दि.9) सकाळपासून दुपारपर्यंत वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसला. सकाळी निश्चित स्थळी पोहचण्यासाठी प्रवाशांसह कामगारांना एक ते दीड तास उशीर झाला. पाच मिनीटाचे अंतर कापण्यासाठी त्यांना एक तास लागल्याचे समोर आले आहे. वाहतूक कोंडी झाली असताना एकही वाहतूक पोलीस घटनास्थळी दिसून आला नाही. त्यामुळे प्रवासी वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली. काही स्थानिकांनी पुढाकार घेत स्वतःहून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

अलिबाग-सहाण बायपासपर्यंत रस्त्याचे काम सध्या सुरु आहे. ठिकठिकाणी काँक्रीटीकरण व खोदकाम करण्यात आले आहे. मात्र नियोजनशून्य कामाचा फटका बेलकडे ते अलिबाग मार्गावर प्रवाशांना सातत्याने बसत आहे. शनिवारी (दि.9) सकाळी अकरा ते दीड वाजण्याच्या सुमारास बेलकडे ते कुरुळ-रेवदंडा बायपास या तीन किलो मीटरच्या अंतरापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. येणा-जाणाऱ्या वाहनांना मार्ग मिळत नव्हता. त्यामुळे अनेक वाहने तासनतास एकाच ठिकाणी ताटकळत उभी राहिली होती. सकाळी व दुपारच्या दरम्यान निश्चित स्थळी पोहचण्यासाठी प्रवाशांना दीड तास लागला. अलिबाग ते बेलकडे हे दहा मिनिटाचे अंतर तसेच बेलकडे ते कुरुळ हे पाच मिनिटाचे अंतर कापण्यासाठी एक ते दीड लागला. एका बाजूला उन्हाचा चटका बसत असताना दूसऱ्या बाजूला वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले होते. अनेकांनी प्रशासनासह वाहतूक पोलिसांच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी निर्माण केली. वाहतूक कोंडी झाली असताना कुरुळ ते बेलकडे मार्गावर एकही पोलीस दिसून आला नाही. त्यामुळे अनेकांनी खंत व्यक्त केली. त्यामुळे कार दुचाकीवरील काही मंडळींनी पुढाकार घेत वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला. काहींनी कुरुळ मैदानमार्गे गावातून रस्ता काढला. तर काहींनी मिळेल तो मार्ग स्विकारत निश्चित स्थळी पोहचण्याचा प्रयत्न केला. काही बेशिस्त चालकांमुळेदेखील अन्य प्रवाशांना वाहतूक कोंडीला समोरे जावे लागले.

Related

Tags: alibag-belkade roadindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadTraffictraffic jamtraffic news
Previous Post

मोहोपाडा येथील अतिक्रमणावर कारवाई

Next Post

महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

Navi Mumbai Airport: विमानतळ झाले, दि.बा. पाटील यांच्या नावाचे काय?

June 6, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राजीनाम्यांनी पेटला बंडाचा वणवा

June 6, 2026
Shivrajyabhishek Day: जनसागर नव्हे, हा तर शिवसागर: युवराज संभाजी राजे
sliderhome

Shivrajyabhishek Day: जनसागर नव्हे, हा तर शिवसागर: युवराज संभाजी राजे

June 6, 2026
विद्यार्थिनीचा विनयभंग; रिक्षाचालकाला अटक
sliderhome

Molestation: रिलायन्स कंपनीत महिलेचा विनयभंग

June 6, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उद्या कृषीवलचा वर्धापन दिन

June 6, 2026
श्रीबाग वैकुंठधाम नागरिकांच्या सेवेत
sliderhome

श्रीबाग वैकुंठधाम नागरिकांच्या सेवेत

June 6, 2026
Next Post
अश्‍लील चॅटींगद्वारे केला विनयभंग

महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?