• Login
Friday, May 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवीन पनवेल

पनवेल पुरवठा अधिकाऱ्यांची बदली करा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 15, 2026
in नवीन पनवेल, राज्यातून
0 0
0
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राष्ट्रवादी शरद पवार गटाची आयुक्तांकडे मागणी

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल पुरवठा अधिकाऱ्यांच्या कामाबाबत अनेक तक्रारी येत असल्यामुळे त्यांची बदली करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव आदित्य जानोरकर यांनी कोकण आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पनवेल येथील पुरवठा अधिकारी या बऱ्याचदा कार्यालयात वेळेवर हजर नसतात तसेच त्या तहसीलदार यांना न सांगता कुठे निघून जातात याची चौकशी करणे गरजेचे असल्याचे जानोरकर यांनी म्हटले आहे. अनेक रेशन दुकानात भ्रष्टाचार सुरू असताना रेशन दुकानांची तपासणी केली जात नाही. तसेच पुरवठा अधिकारी या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसोबत व्यवस्थित बोलत नाहीत आणि त्यांना बसायला जागा देत नाहीत. येथील पुरवठा कार्यालयात खासगी माणसे काम करतात. त्यांना पगार कोण करतो? तसेच एजंटदेखील अनेकदा ये-जा करतात. शिवभोजन थाळी केंद्राचे मानधन पाठवण्यासदेखील जाणूनबुजून उशीर केला जात असल्याचे जानोरकर यांचे म्हणणे आहे. गोरगरीब आदिवासी बांधवांनादेखील धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.

पनवेल तालुक्यात 199 रेशनिंगची दुकाने आहेत. यातील अनेक दुकानात भावफलक आणि साठा फलक लावलेला नसतो. तसेच प्राधान्य आणि अंत्योदय लाभार्थ्यांची यादी दुकानात ठेवलेली नसते. धान्याचे नमुने, साठा रजिस्टर, विक्री बुक नसतो. रेशन बुक आणि तक्रार बुक देखील नसते. दुकान उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ दर्शवणारा फलक नसतो. तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक आणि हेल्पलाइन क्रमांक नमूद केलेले फलक नसतात. असे असतानादेखील पुरवठा अधिकारी दुकानांची तपासणी करत नाहीत आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत. त्यामुळे त्यांची पनवेल येथून तात्काळ बदली करावी अशी मागणी कोकण आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.

यापूर्वीचे तहसीलदार विजय पाटील यांनी देखील पुरवठा अधिकारी यांना अनेक नोटिसा बजावल्या होत्या, तसेच सध्याच्या तहसीलदार यांनीदेखील त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew panvel newsnewsnews indiaonline marathi newssocialsocial media newssocial news
Previous Post

अलिबाग-रोहा-तळा रस्ते कामांना वेग द्या

Next Post

‌‘रेल्वे ट्रॅक परिसरात सुरक्षा उपाययोजना करा’

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगडातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : मंत्री देसाई
मुंबई

रायगडातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : मंत्री देसाई

May 15, 2026
‌‘रेल्वे ट्रॅक परिसरात सुरक्षा उपाययोजना करा’
नवीन पनवेल

‌‘रेल्वे ट्रॅक परिसरात सुरक्षा उपाययोजना करा’

May 15, 2026
मुंबई

अलिबाग-रोहा-तळा रस्ते कामांना वेग द्या

May 15, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू

May 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आंबा बागायतदारांचा उद्या मुंबईत मोर्चा

May 14, 2026
दिखावा न करता त्यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे
sliderhome

दिखावा न करता त्यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे

May 14, 2026
Next Post
‌‘रेल्वे ट्रॅक परिसरात सुरक्षा उपाययोजना करा’

‌‘रेल्वे ट्रॅक परिसरात सुरक्षा उपाययोजना करा'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?