• Login
Sunday, July 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

आदिवासींचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

Krushival by Krushival
October 17, 2024
in उरण, रायगड
0 0
0
आदिवासींचा प्रांत कार्यालयावर मोर्चा
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। उरण । वार्ताहर ।

पेण तालुक्यातील आदिवासींच्या विकास निधीचा गैरवापर करणार्‍या रा.जि.प.बांधकाम उविभाग पेण यांच्यावर दंडात्मक कारवाई करून आदिवासी वाड्यांचे रस्ते बनविणे, गावठाण मंजूर करून घरकुल योजना राबविण्यात यावी, आदिवासी वाडीला लागून असलेल्या बेकायदेशीर दगड खाणी बंद करणे यासह इतर मागण्यांसाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्यावतीने संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वात बुधवारी (दि.16) पेण येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघाल्यानंतर पेण नगरपरिषदेजवळ हा मोर्चा पोलिसांनी अडवून मोर्चेकर्‍यांचे शिष्टमंडळ प्रांत कार्यालयात बैठकीसाठी घेऊन गेले. या बैठकीत पेण प्रांत प्रवीण पवार, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण पाटकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता रवी पाचपोर, तहसीलदार सचिन शेजाळ व संतोष ठाकूर, मानसी पाटील, किशोर पाटील, सुनिल वाघमारे, जितेंद्र वाघमारे, विशाल पवार, नर्मदा वाघे, काळया कडू, रामा खाकर, नरेश कडू, सविता पवार, महादेव शिद, रामदास पवार, धनाजी वाघे उपस्थित होते.

या बैठकीत शिष्टमंडळाने केलेल्या मागण्यांनुसार उंबरमाल, खवसावाडी येथील आदिवासी वाड्यांच्या रस्त्यांच्या विकास निधीमध्ये झालेल्या गैर वापराची चौकशी करण्यात येईल. तसेच, तांबडी येथील सभागृह, खैरासवाडी, वडमालवाडी, माळवाडी, काजूवाडी या वाड्यांच्या रस्ते, उंबरमाळ येथील शाळा इमारत दुरुस्तीचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात येतील, असे गटविकास अधिकारी लता मोहिते यांनी सांगितले. तर, तहसीलदार सचिन शेजाळ यांनी आदिवासींच्या प्रलंबित जातीच्या दाखल्यांचे अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील. तसेच, खैरासवाडी शेजारी असलेल्या दगड खाणीबाबत आदिवासींना होत असलेल्या समस्यांसाठी महसूल विभागाच्या अधिकार्‍यांना दोन दिवसात प्रत्यक्ष पाहणी करण्यास पाठविले जाईल, असे सांगितले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarchnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstribalsuranuran news
Previous Post

भारतीय संघ पाकिस्तान दौर्‍यावर जाणार?

Next Post

सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का!

Krushival

Krushival

Related Posts

कर्जत

खांडस येथे रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

July 5, 2026
sliderhome

अलिबाग – मुरुडमधील धबधबे धरणे पर्यटनासाठी बंद

July 5, 2026
sliderhome

बाहे येथे अडकलेल्या 22 पर्यटकांची सुखरूप सुटका

July 5, 2026
sliderhome

Rain Updates: रायगड जिल्ह्यात पावासाचा तडाखा

July 5, 2026
sliderhome

Rain Updates: खरोशी येथे दरड, झाड कोसळून घरांचे नुकसान

July 5, 2026
sliderhome

बुडणाऱ्या दाम्पत्यांचा जीव वाचला

July 5, 2026
Next Post
सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का!

सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?