| नेरळ । वार्ताहर ।
संस्कृत पंडित म्हणून संबोधले जाणारे कर्जत येथील सदाशिव रहातेकर यांच्याकडे समाजाचे दुर्लक्ष झाल्याची माहिती समाज माध्यमे यांच्याकडून घेतली गेली. त्यानंतर भाई गायकर यांनी रहातेकर यांची यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या संशय जाणून घेतल्या.संस्कृत पंडित म्हणून ओळखले घेतले जाणारे राहतेकर यांना निवृत्ती काळात काय करावे असा प्रश्न पडला आहे. मात्र रहातेकरांनी यांच्या आवडत्या संस्कृत विषयात मग्न राहून वयाच्या नव्वदाव्या वर्षातही संस्कृत सारख्या अवघड विषयातील साहित्यात त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्याची प्रशंसा करून त्याचा उचित सत्कार केला. त्यावेळी भाई गायकर तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.