बाळासाहेबांना आदरांजली

| पनवेल | वार्ताहर |

हिंदू हृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना रविवारी पनवेल शिवसेना शहर शाखेतर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मा.नगरसेवक अच्युत मनोरे, शहर प्रमुख प्रविण जाधव, उपशहर प्रमुख सुजन मुसलोंडकर, शहर संघटिका अर्चना कुलकर्णी, तालुका संपर्क प्रमिला कुरुघोडे, उज्ज्वला गावडे, अश्‍विनी देसाई, माधवी त्रिवेदी, मयुर दसवते, राजेश शेट्टीगर, ज्येष्ठ शिवसैनिक अरुण ठाकूर, दत्तात्रेय फडके, कुणाल कुरघोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version