बावीस हजार शेतकर्‍यांना नऊ कोटींची प्रतीक्षा

नुकसान भरपाईचा प्रस्ताव लालफितीत; अवेळी पावसात भातपिकासह सहा हजार 738 हेक्टर क्षेत्राचे नुकसान

माणगांवमध्ये सर्वाधिक गावे
रायगड जिल्ह्यातील 13 तालुक्यातील शेतकर्‍यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनूसार, माणगाव तालुक्यात सर्वाधिक 206 बाधित गावे असल्याचे माहिती समोर आली आहे. यावरुन अवेळी पावसाचा फटका सर्वाधिक माणगांवकरांना बसला असल्याचेही यावरुन स्पष्ट होते.

नुकसानीवर दृष्टीक्षेप

गावांची संख्यानुकसान झालेले पिक बाधित क्षेत्र( हेक्टर)अपेक्षित निधी
1 हजार 271भात व नागली6 हजार 7389 कोटी 36 लाख
तालुकेबाधीत गावेबाधीत क्षेत्र (हेक्टर)नुकसानग्रस्त शेतकरी
पेण52515.661336
मुरूड 079.66 39
खालापूर115595.911637
कर्जत2062237.665779
पनवेल 63104.17331
माणगांव2061160.564352
तळा4094.80404
रोहा185275.081275
सुधागड पाली77195.14796
महाड1791170.564776
पोलादपूर93324.311377
म्हसळा3752.48168
श्रीवर्धन 112.3914
एकूण 1271 6738.3822284
Exit mobile version