। जेएनपीटी । वार्ताहर ।
जासई साईलिला बार जवळ बेकायदेशीरपणे तलवार बाळगणार्या दोघांना उरण पोलिसांनी अटक केली आहे. बिरूदेव विठ्ठल उतरे (33) रा. मानखूर्द आणि गणेश रामचंद्र यादव (31) रा.जसखार अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघांवर शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून उरण पोलिस ठाण्याचे पोलिस अधिक तपास करत आहेत.
तलवार बाळगणार्या दोघांना अटक

- Categories: sliderhome, उरण, रायगड
- Tags: crimekrushival news paperonline marathi newsraigadraigad policeuran
Related Content
अलिबागच्या ‘मानाच्या दहीहंडी'च्या ट्रॉफीचे अनावरण
by
Sanika Mhatre
August 30, 2026
बाप्पाच्या माहेरघरात आगमनाची लगबग!
by
Sanika Mhatre
August 30, 2026
शेकापमुळे भोंडकर कुटुंबाला न्याय!
by
Sanika Mhatre
August 30, 2026
बारा लाखांची ऑनलाईन फसवणूक
by
Sanika Mhatre
August 30, 2026
नागाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा कथित गैरव्यवहार
by
Sanika Mhatre
August 30, 2026
हरकत असताना पोशिर धरणासाठी झाडांची कत्तल?
by
Sanika Mhatre
August 30, 2026