• Login
Sunday, August 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गांजाची वाहतूक करणारे दोघे अटकेत

Krushival by Krushival
June 13, 2024
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
गांजाची वाहतूक करणारे दोघे अटकेत
0
SHARES
184
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

। अलिबाग । प्रतिनिधी ।

गांजाची तस्करी करणार्‍या वाहनांवर रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. त्यांच्याकडून 1 कोटी 13 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये 1 कोटी रुपयांच्या गांजाचा समावेश आहे. ही कारवाई पनवेल-मुंब्रा महामार्गावरील तळोजा येथे बुधवारी (दि.13) करण्यात आली असून दोघांना ताब्यात घेतले आहे.

पनवेल-मुंब्रा महामार्गावरू एका महींद्रा कंपनीच्या गाडीतून अंमली पदार्थाच्या साठ्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पनवेल येथील भरारी पथकाला मिळाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागाचे उपआयुक्त प्रदिप पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे रायगडचे अधीक्षक रविंद्र कोले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. निरीक्षक आर.डी. पाटणे, उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक डी.सी. लाडके, एन.जी. निकम, प्रवीण माने, तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी. सी. पालवे, महिला जवान आर. डी. काबंळे, निशा ठाकूर, जवान ज्ञानेश्‍वर पोटे, सचिन कदम या पथकाने बुधवारी सापळा रचला. त्यानुसार गाडी अडवून तपासणी केली असता, गाडीमध्ये 1 कोटी रुपयांचा गांजा आढळून आला. यामध्ये चालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. आरिफ शेख (25) व परवेझ शेख (29) असे या दोघांची नावे आहेत. त्यांना शनिवारपर्यंत (दि.15) दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात आंतरराज्य टोळीचा समावेश असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती अधीक्षक रविंद्र कोले यांनी दिली.

Related

Tags: alibag newsalibag policecrime newsganjaindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsTwo arrested for transporting ganja
Previous Post

बंद अंडरपासमुळे उलटा प्रवास

Next Post

पावसाळी पुट्ठे विक्रीतून रोजगार

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग

जि.प.ची भजनी साहित्यासाठी कोट्यवधींची निविदा

August 29, 2026
नांदगाव परिसरात चांगल्या रस्त्याचा दिखावा
sliderhome

नांदगाव परिसरात चांगल्या रस्त्याचा दिखावा

August 29, 2026
रस्त्यासाठी महागावकरांकडून आंदोलनाचा इशारा
रायगड

रस्त्यासाठी महागावकरांकडून आंदोलनाचा इशारा

August 29, 2026
अलिबाग

सभासदांना पंधरा टक्के लाभांश मिळणार

August 29, 2026
रायगडचे 37 भाविक सुखरूप, काठमांडूकडे रवाना
sliderhome

रायगडचे 37 भाविक सुखरूप, काठमांडूकडे रवाना

August 29, 2026
क्रांतियोद्धा ना.ना. पाटील यांना अभिवादन
sliderhome

क्रांतियोद्धा ना.ना. पाटील यांना अभिवादन

August 29, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

पावसाळी पुट्ठे विक्रीतून रोजगार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?