• Login
Saturday, August 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नेरळ गोळीबार प्रकरणी दोघांना अटक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 8, 2025
in sliderhome, कर्जत, क्राईम, रायगड
0 0
0
नेरळ गोळीबार प्रकरणी दोघांना अटक
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धामोते भागातील पेशवाई रस्त्यावरील पुलावर 25 नोव्हेंबराच्या रात्री सचिन अशोक भवर या व्यक्तीवर दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी गोळीबार केला होता. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी नाशिक येथील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्या आरोपीमधील अविनाश जगन्नाथ मार्के याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरी असे विविध 15 गुन्हे दाखल आहेत.

धामोते येथील श्री स्वामी समर्थ चाळीमध्ये राहणारे सचिन अशोक भवर हे नोकरीच्या ठिकाणावरून घरी परत येत असताना पिशवी रस्त्यावर गोळीबार करण्यात आला होता. स्कुटी घेऊन घरी परत येत असताना सचिन भवर यांचा बदलापूर येथून पाठलाग करणाऱ्या विनायक मार्के आणि त्याच्या साथीदाराने सील्वर रंगाची सी.बी. झेड मोटारसायकल क्र. एम.एच.15 डी.ई.8518 वरून येऊन सचिन भवर यांच्यावर गोळीबार केला होता. हा गुन्हा पूर्ववैमस्यातून घडला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा तपास लागावा यासाठी कर्जत पोलीस ठाणे व नेरळ पोलीस ठाण्याकडील संयुक्त तपास पथके तयार करण्यात आली होती. या गुन्ह्यातील आरोपपींचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून आरोपीपर्यंत नेरळ पोलिसांचे पथक पोहोचले.

गुजरात व नाशिक परिसरात असल्याबाबतची माहीती मिळत होती. परंतु, आरोपीत हे सराईत गुन्हेगार असल्याने ते सतत त्यांचे वास्तव्य बदलत होते. यातील आरोपीत अविनाश जगन्नाथ मार्के हा संगमनेर खुनाच्या गुन्ह्यातून मागील पाच वर्षांपासून फरारी आहे. त्यामुळे आरोपींचा शोध घेणे अतिशय आव्हानात्मक होते. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आपल्या नेरळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे जबाबदारी दिली. पोलीस उपनिरीक्षक सुशील काजरोळकर, सुशांत वरक, पोलीस हवालदार स्वप्नील येरुणकर, सचिन वाघमारे, पोलीस हवालदार राजाभाऊ केकाण, आशु बेंद्रे आणि विनोद वांगणेकर यांच्या पथकाने नाशिक परिसरात आठ दिवस तळ ठोकून तेथे तपास पथकाने त्या आरोपींच्या वास्तव्याबाबत अतिशय शिताफीने पाठलाग करून दि. 5 डिसेंबर रोजी पकडले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी कट्टा, राऊंड व सी.बी. झेड मोटारसायकल क्र. एम.एच.1 डी.ई.8518 डी.ई.8518 असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अविनाश जगन्नाथ मार्के आणि दिपक विनायक कोळेकर यांना नाशिक येथून ताब्यात घेतले असून, त्यांना न्यायालयाने 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral policenewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newsTwo arrested in Neral shooting case
Previous Post

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Next Post

एसटीची वायफाय सेवा बंद

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

गोगावलेंच्या पालकमंत्रीसाठी माझा पुढाकार: खा. सुनील तटकरे

August 21, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: चाळीस गावांमध्ये पाण्याचा दुष्काळ!

August 21, 2026
महिलांनी साकारल्या आकर्षण मूर्ती
sliderhome

महिलांनी साकारल्या आकर्षण मूर्ती

August 21, 2026
कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’
sliderhome

कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’

August 21, 2026
sliderhome

सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली रक्कम परत मिळणार!

August 21, 2026
विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर
sliderhome

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

August 21, 2026
Next Post
एसटीचा प्रवास महागणार

एसटीची वायफाय सेवा बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?