• Login
Sunday, September 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

धीरजला तिरंदाजीत दोन सुवर्णपदके

Antara Parange by Antara Parange
June 15, 2026
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
धीरजला तिरंदाजीत दोन सुवर्णपदके
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय स्टार तिरंदाज धीरज बोम्मादेवराने तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत एकाच दिवशी दोन सुवर्णपदकं जिंकून शानदार कामगिरी करत इतिहास रचला. धीरजने प्रथम कुमकुम मोहोडसोबत रिकर्व्ह मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आणि काही तासांनंतर त्याने पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारातही सुवर्णपदक पटकावले. जागतिक क्रमवारीत 18व्या स्थानावर असलेल्या आणि भारतीय सैन्याचा तिरंदाज असलेल्या धीरजनं अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा स्टार तिरंदाज आणि पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता ली वू-सेओकचा 7-3 असा पराभव करुन आपल्या कारकिर्दीतील पहिलं वैयक्तिक तिरंदाजी विश्वचषक सुवर्णपदक जिंकले.

धीरजने सामन्याची शानदार सुरुवात केली आणि पहिले दोन सेट 30-29 आणि 29-28 असे जिंकून 5-1 अशी आघाडी घेतली. तिसरा सेट 27-27 असा बरोबरीत सुटला. चौथ्या सेटमध्ये ली वू-सेओकनं पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि 29-27 असा सेट जिंकून 5-3 अशी आघाडी घेतली. मात्र, दबावाखालीही धीरज शांत राहिला. निर्णायक सेटमध्ये, त्याने एका  ‘X’ सह सलग तीन अचूक 10 गुण मिळवून सामना 7-3 नं जिंकला.

अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी, धीरजने उपांत्य फेरीत जर्मनीच्या मॉरिट्झ वायझरचा 6-4 ने पराभव केला. सामन्याची सुरुवात त्याच्यासाठी खराब झाली, त्याने पहिला सेट 26-27 नं गमावला. पुढील दोन सेट 28-28 असे बरोबरीत सुटले, ज्यामुळं धीरज 2-4 नं मागे पडला. स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर असताना, धीरजने जबरदस्त पुनरागमन केलं आणि चौथा सेट 30-27 ने जिंकला. निर्णायक सेटमध्ये जर्मन तिरंदाजाच्या एका चुकीचा फायदा घेत, धीरजनं 9, 10 आणि 9 गुणांसह तो सेट 28-23 ने जिंकला आणि आपल्या पहिल्या विश्वचषक अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केले.

Related

Tags: archeryDheeraj Bommadevaraindiamarathi newsmarathi newspapernew delhinew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssports news
Previous Post

Minor Girl Abuse Case: अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next Post

महाराष्ट्र हादरला! देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक! दहशतवाद्याचा खात्मा

September 4, 2026
sliderhome

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक! दहशतवाद्याचा खात्मा

September 4, 2026
माणिवलीतील कन्येचा जर्मनीत डंका
कर्जत

माणिवलीतील कन्येचा जर्मनीत डंका

September 2, 2026
ईस्ट झोनने रचला इतिहास
क्रीडा

ईस्ट झोनने रचला इतिहास

September 2, 2026
सुवर्णपदके जिंकणाऱ्यावर भाजी विकण्याची वेळ
क्रीडा

सुवर्णपदके जिंकणाऱ्यावर भाजी विकण्याची वेळ

September 2, 2026
रायगडची जलपरी बँकॉकमध्ये चमकली!
sliderhome

रायगडची जलपरी बँकॉकमध्ये चमकली!

September 1, 2026
Next Post
महाराष्ट्र हादरला! देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला

महाराष्ट्र हादरला! देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?