• Login
Saturday, March 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 7, 2025
in sliderhome, अपघात, पनवेल, माणगाव, रायगड
0 0
0
दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू
0
SHARES
227
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल/माणगाव | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात पनवेल आणि माणगाव तालुक्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पनवेल येथील वाहनांच्या अपघातात दुचाकी पुलावरुन खाली कोसळून दुचाकीस्वार ठार झाला, तर दोघे जखमी झाले. तर, माणगाव येथील अपघातात ट्रेनने तरुणाला दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. संबंधित पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पहिला पनवेल येथे झाला असून, मुंबई-गोवा महामार्गावरील तारा गावच्या हद्दीतील उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने आलेल्या चारचाकी वाहनाने समोरून जाणार्‍या दोन दुचाकी आणि एका रिक्षाला समोरून जोरात धडक दिली. ही धडक एवढी भयंकर होती की, अपघातग्रस्त दुचाकी चक्क पुलावरून खाली पडली. त्यावरील प्रवासी गंभीर जखमी झाली आहे. यातील एक प्रवासी मयत पावला आहे. तर, इतर दोघेजण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तारा गावाच्या हद्दीत पेणकडून पनवेलच्या दिशेने जात असलेले चारचाकी वाहन अतिवेगात विरुद्ध दिशेने जात असताना, तारा गावाच्या हद्दीजवळ पुलावर पनवेलकडून पेणच्या दिशेने येत असलेल्या दोन मोटारसायकलसह एका रिक्षाला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, यातील एक मोटारसायकलवरील दोन प्रवाशांसह एक चिमुकली पुलावरून सुमारे 30 फूट खाली पडल्याने तिन्ही मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना पनवेल येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. यामध्ये आदिती सिंग (28) हिचा मृत्यू झाला आहे. तर गौरी खैरनार (10), सलमान शहा (27) हे जखमी झाले आहेत. या अपाघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

दुसरा अपघात माणगाव येथे झाला. रेल्वेची धडक लागून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यात घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सविस्तर वृत्त असे की, दि. 6 एप्रिल रोजी रात्री 2.42 वाजता 12450 गोवा संपर्क क्रांती या गाडीच्या समोर आल्याने इंदापूर किमी स्टोन क्रमांक 24/2, 24/3 दरम्यान मयत सचिन कृष्णा मुंढे, (30 ), रा. कशेणे यास ठोकर लागून लहान मोठ्या गंभीर स्वरूपाच्या दुखापती होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई. राठोड करीत आहेत.

Related

Tags: accident newsindiakrushival mobile appmaharashtramangaon accidentmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

खंडाळा येथे उभारणार सुसज्ज आगरी भवन- चित्रलेखा पाटील

Next Post

मस्क अमेरिकेतील अदानी: संजय राऊत

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

सरकारने कर्ज माफीच्या घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणुक करू नये – भाई मोहन गुंड

March 6, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

आमदारांच्या भाच्याचा धिंगाणा

March 6, 2026
बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण
कर्जत

बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण

March 6, 2026
अलिबाग

केतकीचा मळा येथे विशेष महिला मेळावा

March 6, 2026
सिलेंडरमधून गॅस चोरणारी टोळी सक्रिय
sliderhome

रायगडमध्ये गॅसचा तुटवडा

March 6, 2026
जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी
sliderhome

जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी

March 6, 2026
Next Post
साहित्य संमेलन राजकीय दलाली

मस्क अमेरिकेतील अदानी: संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?