डॉ.संजय पोतदार यांना उद्योग रत्न पुरस्कार

पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील उद्योजक डॉ. संजय मोरेश्‍वर पोतदार यांना उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.इस्त्रोचे जेष्ठ संशोधक डॉ.टी.एन.सुरेश कुमार आणि प्रो.डॉ.सिविदर गिल ,उपकुलगुरू तसेच पंजाब विद्यापीठाचे डिन यांच्या हस्ते पोतदार यांना उद्योग रत्न म्हणून सन्मान चिन्ह, पदक,तसेच सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version