• Login
Saturday, September 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

ॲड. राकेश पाटील यांना ‌‘समाज रत्न’ पुरस्काराने सन्मानित

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 19, 2026
in अलिबाग, रायगड
0 0
0
ॲड. राकेश पाटील यांना ‌‘समाज रत्न’ पुरस्काराने सन्मानित
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

दैनिक महासागर या वृत्तपत्राकडून रोहा येथे रायगड जिल्ह्यात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा आणि पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या अनेक मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये उमटे धरण संघर्ष समितीचे ॲड. राकेश पाटील यांना ‌‘समाज रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मागील कित्येक वर्षांपासून अलिबाग तालुक्यातील उमटे धरण हे येथील 33 आदिवासी वाड्या व 47 गावांची तहान भागविते. परंतु, या धरणात साठलेल्या गाळामुळे पाणीसाठा कमी होत असल्याने एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासूनच या गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. तसेच, धरणातील अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात येऊ लागले आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नावर मागील 12 वर्षांपासून उमटे धरण संघर्ष समितीचे अँड. राकेश पाटील हे आवाज उठवत आहेत आणि त्याची दखल घेण्यासाठी देखील शासनाला भाग पाडले आहे. त्याचबरोबर ॲड. राकेश पाटील यांनी अलिबाग-रोहा रस्त्याच्या दुरवस्थेाबाबत देखील प्रशासनाला नेहमीच धारेवर धरले आहे.

तसेच आदिवासी, आगरी व कोळी समाज बांधवासाठी अलिबाग, रोहा, मुरुड, उरण कोर्टात नेहमीच मदतीचा हात पुढे करणारे वकील म्हणून देखील ते प्रसिद्ध आहेत. ॲड. राकेश पाटील यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवून शासनाच्या 2 कोटी वृक्ष लागवडीच्या घोटाळ्याच्या विरोधात कोर्टात जाऊन पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी भाग पाडले होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्व. नारायण नागू पाटील यांच्या शेतकरी संपावर ‌‘कसेल त्याचीच जमीन’ या नैसर्गिक न्यायाच्या कुलकायदा या विषयावर समग्र लिखाण आणि उत्कृष्ट व्याख्याते म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. त्याचबरोर त्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन योजनेच्या कामातला भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. अनेक मोठ्या धमक्या आणि प्रलोभनांना कधीही ते बळी पडले नाहीत. यासह ॲड. राकेश पाटील यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक व पत्रकार संस्थांचे सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. अनेक दैनिक वृत्तपत्रांमध्ये चालू घडामोडींवर लेख लिहित आहेत. त्यामुळे ॲड. राकेश पाटील यांच्या या कार्यांचा सन्मान म्हणून दैनिक महासागर वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांना ‌‘समाज रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला मान्यवर म्हणून दैनिक महासागरचे संपादक व मालक श्रीकृष्ण चांडक, माजी आमदार अनिकेत तटकरे, अभिनेत्री जान्हवी किल्लेकर, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, मंदार दोंदे, रमेश धनावडे, कुमार थत्ते, राजेश मापरा आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

दैनिक महासागर वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज रत्न पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल आभारी आहे. उमटे धरणाच्या गाळाचा प्रश्न नेहमीच उचलून धरणाऱ्या अलिबागसह संपुर्ण रायगड जिल्ह्यातील पत्रकार, संपादक तसेच सामाजिक संस्था व राजकीय नेते यांचाही मी ऋणी आहे. कारण त्यांच्यामुळेच मी आज या पुरस्कारापर्यंत पोहचलो आहे. या पुरस्कारामुळे मला नवी ऊर्जा मिळून एक वेगळी जबाबदारी मिळाली आहे.

ॲड. राकेश पाटील,
उमटे धरण संघर्ष समिती

Related

Tags: Adv. Rakesh Patil Honored with the 'Samaj Ratna' Awardalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

माथेरान नगरपरिषद प्रशासनाची अपारदर्शकता

Next Post

कर्जतमधील विवाह सोहळे ‌‘गॅस’वर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा
sliderhome

खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा

September 11, 2026
sliderhome

महामार्गावर ‌‘नो पार्किंग’; वाहतूक कोंडीसाठी पर्यायी मार्ग!

September 11, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

कोकणकरांच्या सेवसाठी ‌‘लालपरी’

September 11, 2026
sliderhome

‌‘उसने‌’ कर्मचाऱ्यांना खुर्ची सोडवेना!

September 11, 2026
sliderhome

एसी केबिन सोडा, ओपीडीमध्ये बसा! वरिष्ठ डॉक्टरांना आरोग्य विभागाचा थेट अल्टिमेटम

September 11, 2026
क्राईम

अल्पवयीन मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
Next Post

कर्जतमधील विवाह सोहळे ‌‘गॅस'वर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?