• Login
Monday, June 16, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उलवे खून प्रकरण! पतीनेच घेतला पत्नीचा जीव; तिघांना अटक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 22, 2025
in sliderhome, क्राईम, पनवेल
0 0
0
पिस्तुल, मेफेड्रोनसह संशयिताला अटक
0
SHARES
63
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

उलवेमध्ये अलवीना किशोरसिंग उर्फ अलवीना अदमली खान (27) या विवाहितेची तिच्याच पतीनेचे सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने तपास करत मृत विवाहितेचा पती किशोरसिंग राजपूत तसेच हत्येची सुपारी घेणारी महिला अलिशा त्यागी आणि तिची सहकारी डिंपल या तिघांना अटक केली आहे. मात्र, ज्या दोघा मारेकर्‍यांनी अलवीना हिची हत्या केली, ते मारेकरी फरार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या घटनेतील मृत अलवीना अदमली खान पती किशोरसिंग राजपूत याच्यासोबत उलवे, सेक्टर-5 मधील विजय लक्ष्मी टॉवरमध्ये राहत होती. अलवीना आणि तिचा पती किशोरसिंग दोघेही त्याच परिसरात मेडीकल शॉप चालवत होते. अलवीना मुंबईतील आपल्या नातेवाईकांकडे गेली होती. तेथून ती रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास उलवे येथील घरी परतत असताना तिच्या घरापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर अज्ञात मारेकर्‍याने तिला गाठून तिच्या गळ्यावर धारदार चाकुने वार करुन पलायन केले होते. यात अलवीनाचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर उलवे पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरुध्द विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-2 कडून सुध्दा या प्रकरणाचा समांतर तपास करण्यात येत होता. गुन्हे शाखेने केलेल्या तपासात मृत अलवीना आणि तिचा पती किशोरसिंग या दोघांमध्ये मागील काही वर्षापासून आर्थिक देवाण-घेवाणीतून वाद सुरु असल्याचे तसेच दोघेही घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने संशयावरुन किशोरसिंग याची उलटतपासणी केली. सुरुवातीला त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र, नंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्यानेचे सुपारी देऊन अलवीनाची हत्या घडवून आणल्याची कबुली दिली.

घटस्फोट देत नसल्यामुळे हत्या
अलवीना हिने किशोरसिंगला व्यवसायासाठी 15 लाख रुपये दिले होते. हे पैसे ती किशोरसिंग याच्याकडे मागत होती. त्यातच अलवीनाचे दुसर्‍या व्यक्तीसोबत संबंध जुळल्याने किशोरसिंग याने अलवीनाकडे घटस्फोटाची मागणी केली होती. मात्र, पैसे दिल्याशिवाय घटस्फोट देणार नसल्याचे तिने किशोरसिंगला बजावले होते. त्यामुळे या दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरु होता. 15 लाख रुपये दिल्यानंतर देखील अलवीना घटस्फोट देणार नसल्याची भिंती किशोरसिंग याला होती. त्यामुळेच त्याने सुपारी देऊन अलवीनाची हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
हत्येसाठी सात लाखांची सुपारी

पोलिसांनी केलेल्या तपासात किशोर सिंग याने अलवीनाची हत्या घडवून आणण्यासाठी उलवेत राहणार्‍या अलिशा त्यागी या महिलेला 7 लाखांची सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यातील 5 लाख रुपये त्याने दिले होते, हत्या झाल्यानंतर उर्वरित 2 लाख रुपये देण्याचा त्यांच्यामध्ये व्यवहार ठरला होता. त्यानुसार अलिशा त्यागी हिने तिची सहकारी डिंपल हिच्या ओळखीतून पंजाब येथून एका मारेकर्‍याला बोलावून घेतले होते. त्यानेच अलवीनावर पाळत ठेवून तिची भररस्त्यात गळा चिरुन हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांनी किशोरसिंग राजपूत, अलिशा धनप्रकाश त्यागी (38) आणि डिंपल चरणजीत फत्तेसिंह कौर उर्फ डिंपल (34) या तिघांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी फरार दोघा मारेकर्‍यांचा शोध सुरु केला आहे.

Related

Tags: Crime Branch Unit-2 Squadcrime newsHusband murdered his wifeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial newsUlve murder caseulve police
Previous Post

कर्जापोटी शेतकऱ्याने घेतला गळफास

Next Post

भरघोस परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

माथेरानमधील शार्लोट तलावात तिघे जण बुडाले

June 15, 2025
विमान दुर्घटनेच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती
sliderhome

विमान दुर्घटनेच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती

June 15, 2025
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

June 15, 2025
पनवेल मच्छी मार्केटमध्ये चिखल
पनवेल

पनवेल मच्छी मार्केटमध्ये चिखल

June 15, 2025
जागतिक कसोटी अजिंक्यपदाला नवी सुरूवात
क्राईम

जागतिक कसोटी अजिंक्यपदाला नवी सुरूवात

June 15, 2025
पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; सहा जणांचा मृत्यू
sliderhome

पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; सहा जणांचा मृत्यू

June 15, 2025
Next Post
नोकरीच्या शोधात तरुणीने लाखो रुपये गमावले

भरघोस परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?