युनोच्या सुरक्षा परिषद मोदींच्या अध्यक्षतेखाली

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.असा बहुमान मिळालेले मोदी हे देशाचे पहिलेच पंतप्रधान आहेत. भारताचे माजी राजदूत सैय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले की, हा भारतीय राजकीय नेतृत्वाचा गौरव आहे. भारत या परिषदेच्या बैठकीत समुद्र किनार्‍यांची सुरक्षा, शांतता, तसेच दहशतवाग मुद्द्यांना प्रामुख्याने मांडणार आहे.यापूर्वी माजी पंतप्रधान स्व.पी.व्ही.नरसिंहराव यांनी भारताचे प्रतिनिधी म्हणून युनोच्या बैठकीत भाग घेतला होता.

Exit mobile version