• Login
Friday, August 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ढोकशेत धरण क्षेत्रात अनधिकृत उत्खनन

Krushival by Krushival
February 17, 2022
in sliderhome, क्राईम, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
ढोकशेत धरण क्षेत्रात अनधिकृत उत्खनन
0
SHARES
76
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

2 कोटी 36 लाखांचा दंड
महसूल,पाटबंधारे विभागाची नोटीस

। सुधागड -पाली । वार्ताहर ।

सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरण क्षेत्रात एका खाजगी विकसकाने अनधिकृत उत्खनन व बांधकाम केले आहे. या बरोबरच धरणामध्ये भराव देखील केला आहे. यामुळे धरणातील पाणी जाण्याचा मार्ग देखील बंद झाला आहे. यासंदर्भात सुधागड पाली महसूल विभागाने विकासकावर 2 कोटी 36 लाख 64 हजार 620 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर पाटबंधारे विभागाने देखील धरणात केलेला भराव काढण्यासाठी नोटीस बजावली आहे.
धरण क्षेत्रातील अनधिकृत उत्खनन, भराव व बांधकामाविषयी सामाजिक कार्यकर्ते सागर मिसाळ यांनी सुधागड महसूल विभाग व पाटबंधारे विभाग कोलाड येथे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ही कारवाई झाली आहे. सागर मिसाळ यांनी याबाबत निवेदन सादर केलेले आहे.तक्रारी निवेदनात म्हटले आहे की ढोकशेत गट सर्व्हे नंबर 432 मध्ये शेत घर बांधण्याचे काम सुरू असून सपाटीकरणाच्या नावाखाली अनधिकृत उत्खनन करण्यात आले आहे. ही जागा ढोकशेत धरणाला लागून असल्याने ढोकशेत धरणामध्ये अनधिकृतरित्या भराव करण्यात आला आहे.
तसेच धरणामधून बाहेर जाणार पाण्याचा प्रवाह देखील मातीचा भराव करून बुजवण्यात आला आहे व कच्चा मार्ग करण्यात आला आहे. ही जागा पाटबंधारे विभाग यांच्या अधिकाराखाली असतांना तेथे अशा प्रकारे अनधिकृत भराव होत असूनही पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. असे निवेदनात म्हटले आहे.याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांकडून स्थळ पाहणी करण्यात यावी असे म्हटले आहे. तसेच काही ठिकाणी वृक्ष तोड झाल्याने वन विभागाने देखील येथे लक्ष द्यावे. या अनधिकृत उत्खलनासाठी महसूल विभागाने जवळपास 2 कोटी 36 लाख रुपये दंडाची नोटीस पाठवली आहे. मात्र सुधागड महसूल विभागाच्या माध्यमातून किती दंड वसुली झाली याचीही चौकशी व तपासणी करण्याची विनंती निवेदनात केली आहे.


ढोकशेत येथे एका विकासकाने महसूल विभागाची कोणतीच परवानगी न घेता अनधिकृतरित्या उत्खनन व भरावाचे काम केले आहे. या ठिकाणी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यासोबत प्रत्यक्ष जाऊन पाहणी केले. याबाबत सुधागड महसूल विभागाने त्यांना 2 कोटी 36 लाख 64 हजार 620 रुपये दंड ठोठावला आहे. -दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली-सुधागड

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssudhagad-pali
Previous Post

आदिवासी शासकीय वसतिगृहासाठी साडेबारा कोटी

Next Post

पाली बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम रखडले

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

गणेशोत्सवात महामार्गावर खाकीचा ‌‘वॉच‌’

August 27, 2026
sliderhome

रायगडच्या शांततेसाठी ‘अलर्ट पॉइंट’

August 27, 2026
sliderhome

भुयारी गटार योजनेला नगरसेवकांचा ‌‘रेड सिग्नल‌’

August 27, 2026
समुद्राला कोळी समाजाचे साकडे
sliderhome

समुद्राला कोळी समाजाचे साकडे

August 27, 2026
धरण तुडूंब, नळ मात्र कोरडेच
sliderhome

धरण तुडूंब, नळ मात्र कोरडेच

August 27, 2026
जिल्हा रुग्णालयाची दुरवस्था उघड; चित्रलेखा पाटील यांचा प्रशासनावर हल्लाबोल
sliderhome

जिल्हा रुग्णालयाची दुरवस्था उघड; चित्रलेखा पाटील यांचा प्रशासनावर हल्लाबोल

August 27, 2026
Next Post
पाली बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम रखडले

पाली बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम रखडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?