| पनवेल | वार्ताहर |
ग्राहक म्हणून अज्ञात व्यक्ती दुकानात आला आणि मालकाची चैन खेचून पसार झाल्याची घटना नवीन पनवेल येथे घडली आहे. नवीन पनवेल सेक्टर 17 महेश स्पोर्ट्स येथील दुकानात ग्राहक म्हणून एक व्यक्ती आला होता आणि तो दुकान मालकाची चैन खेचून पसार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास करीत आहे.
दुकान मालकाची चैन खेचून अज्ञात व्यक्ती पसार

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: Gold chain theftindiakhandeswar police stationkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media news
Related Content
पेणमध्ये मटक्याचा धंदा जोरात
by
Antara Parange
October 21, 2026
विजयादशमीच्या मुहूर्तावर कर्जत फोर्टी प्लस क्रिकेट हंगामाचा शुभारंभ
by
Sanika Mhatre
October 21, 2026
पनवेलच्या लाईन आळीत दिवाळीची चाहूल
by
Antara Parange
October 21, 2026
ध्वनीप्रदूषणाच्या 'रावणा'चे दहन
by
Sanika Mhatre
October 21, 2026
खांदेश्वर रेल्वे स्थानकावर ‘जीवन रक्षा अभियान’
by
Antara Parange
October 21, 2026
उरणमध्ये बंटी-बबलीचा धुमाकूळ
by
Sanika Mhatre
October 20, 2026