• Login
Saturday, April 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरणला खासगी कंटेनर गोदामांचा विळखा

Varsha Mehata by Varsha Mehata
August 21, 2021
in उरण, रायगड
0 0
0
उरणला खासगी कंटेनर गोदामांचा विळखा
0
SHARES
110
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मातीच्या भरावामुळे अनेक गावांना पुराचा फटका
पूरस्थितीला कारणीभूत ठरणार्‍यांवर कारवाईची मागणी
चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यात जेएनपीटी बंदरातील आयात-निर्यातीच्या अनुषंगाने जेएनपीटीच्या निर्मितीपासून मागील 32 वर्षांत विविध प्रकारची खासगी कंटेनर गोदामे साकारण्यात आली. त्याासाठी तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचे भराव करण्यात आले. या भरावांमुळे तालुक्याला पुराचा फटका बसत आहे. त्यामुळे पूरस्थितीला कारणीभूत ठरणार्‍या खासगी गोदम आणि विकासकांवर कारवाई करण्याची मागणी उरणकरांकडून होत आहे.
दरम्यान, खासगी गोदामे निर्मितीसाठी भरावांना लागणारी माती सर्रास जासई, जांभुळपाडा, दिघोडे, विंधणे, चिरनेर, कंळबसरे, वशेणी, पिरकोन, सारडे, आवरे व अन्य उरण पूर्व विभागातील गाव परिसरातील डोंगरातून पोकलेनच्या सहाय्याने काढून नेल्याने त्यामध्ये अनेक प्रकारची औषधी वनस्पती उद्ध्वस्त करण्यात आली. याशिवाय आजतागायत वाढत्या गोदामांच्या भरावासाठी नियमित मातीचे उत्खनन करण्यात येऊन भरावाची कामे सुरूच आहेत.
त्याचप्रमाणे सध्या याच उरण तालुक्यातील पूर्व विभागात विविध ठिकाणी तथाकथित विकासकांकडून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करण्यात येत आहे. परिणामी, कंटेनर गोदामे आणि तथाकथित विकासक यांच्याकडून करण्यात येत असलेल्या मातीच्या भरामुळे पाण्याचा निचरा करणारे नैसर्गिक नाल्याचे स्रोत बंद झाल्याने येथील गावातीला घरांना पुराच्या पाण्याचा फटका बसू लागला आहे.
दरवर्षी पावसाळ्यातील होत असलेल्या अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान आणि त्यावर कोणती उपाययोजना करावी, यासाठी राज्यकर्त्यांना वेळच नाही. घटना, दुर्घटना घडेल तेवढ्यापुरती वचनपूर्ती केली जाते. मात्र, दरवर्षी तालुक्यात होणार्‍या प्रचंड प्रमाणातील मातीचे भराव यांना आळा घालण्यासाठी शासनाकडून प्रयत्नदेखील होत नसल्याने गावपरिसरातील गरीब व सामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे अशा मातीच्या भरावांमुळे होणार्‍या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी शासन स्तरावर योग्य ती पाहणी करून पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरणार्‍या कंटेनर गोदाम आणि इतर कामासाठी भराव करणार्‍यांवर कठोर कारवाईची मोहीम हाती घेण्यात यावी, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related

Tags: chirnerraigaduran
Previous Post

दरडग्रस्त, पूरग्रस्तांना आ. भरत गोगावले यांच्या हस्ते आर्थिक मदत

Next Post

शिहू येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी ; शेकापच्या पाठपुराव्याला यश

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

माणगावात वाहतूक कोंडीला ‘शुक्रवारचा’ शाप!
sliderhome

माणगावात वाहतूक कोंडीला ‘शुक्रवारचा’ शाप!

April 4, 2026
रामराज प्रीमिअर लीगचे शानदार उद्घाटन
अलिबाग

रामराज प्रीमिअर लीगचे शानदार उद्घाटन

April 3, 2026
कोप्रोलीत तिसऱ्या मुंबईविरोधात एल्गार
उरण

कोप्रोलीत तिसऱ्या मुंबईविरोधात एल्गार

April 3, 2026
ज्योत्स्ना पारटेंच्या मृत्यूचे गूढ वाढले
कर्जत

ज्योत्स्ना पारटेंच्या मृत्यूचे गूढ वाढले

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

हेमंत भोपींना वरदहस्त कोणाचा?

April 3, 2026
नागलोली धरणाचा बोजवारा; कोट्यवधींचा निधी वाया?
sliderhome

नागलोली धरणाचा बोजवारा; कोट्यवधींचा निधी वाया?

April 3, 2026
Next Post
सांगोल्यात सात ग्रामपंचायतींवर लाल बावटा

शिहू येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी ; शेकापच्या पाठपुराव्याला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?