• Login
Friday, June 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उरणचे शेवंड, खेकडे सातासमुद्रापार

Krushival by Krushival
December 6, 2024
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
उरणचे शेवंड, खेकडे सातासमुद्रापार
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेवंड 2 हजार, तर 2 हजार 600 रुपये किलो; विदेशातील वाढत्या मागणीमुळे दरात वाढ

| उरण | प्रतिनिधी |

उरण येथील नव्याने सुरु करण्यात आलेल्या करंजा बंदारामुळे शेवंडी आणि खेकड्यांना जागतिक बाजारपेठेत प्रचंड मागणी असून, त्यांच्या दरात वाढ झाली आहे. करंजा बंदरातून निर्यात होणार्‍या शेवंड 2 हजार, तर खेकडा 2 हजार 600 रुपये किलोप्रमाणे दर मिळत आहे. करंजा बंदरात मच्छिमारांकडून पकडण्यात येणार्‍या शेवंड (लॉबस्टर) आणि मोठ्या आकारांचे खेकडे यांना विदेशात मोठी मागणी असल्याने त्यांच्या दरात वाढ झाली आहे. यात किलोला 1 हजर 700 असलेला दर दोन हजार झाला आहे. तर खेकड्यांच्या दरातही वाढ झाली आहे.

याचा लाभ स्थानिक मच्छिमारांनाही होत आहे. त्यामुळे या नव्याने सुरु करण्यात आलेल्या करंजा येथील बंदरामुळे स्थानिक मच्छिमारांच्या व्यवसायाला अधिक चालना मिळत आहे. या बंदरात पकडण्यात आलेल्या शेवंडी आणि खेकड्यांना जागतिक बाजारात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे सध्या या दोन्ही माशांची आवक कमी झाली आहे. परिणामी, या दोन्ही माशांचे दर वाढले आहेत. गेल्या काही वर्षांपासून शेवंडी किलोला 1200 ते 1700 रुपये असलेला दर 1900 ते 2 हजार रुपयांवर पोहोचला आहे.

भारताबाहेर मागणी
करंजामधील शेवंड आणि खेकडे हे अमेरिका, सिंगापूर यासह देशातील सात व पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्व्ह केल्या जातात. अरबी समुद्र किनार्‍यावर वसलेल्या करंजा बंदर परिसरात अनेक छोटे मच्छिमार शेवंड आणि खेकडे पकडण्याचा व्यवसाय करीत आहेत. यासाठी मच्छिमारांना अनेक तास लागत आहेत. पारंपरिक मच्छिमारांना आर्थिक फायदा मिळवून देणारी आणि आखाती देशात मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या शेवंड (लॉबस्टर) आता मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे स्थानिक मच्छिमार अडचणीत आले आहेत.
शेवंडाचे मांस रुचकर
शेवंडाचे मांस अत्यंत रुचकर असून, खाण्यासाठी ते ताजे अथवा गोठवून वापरतात. देशभरातील पंचतारांकित हॉटेल आणि आखाती देशात या शेवंडीला मोठी मागणी आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर मागणी असली तरी समुद्रात मागील काही वर्षांपासून शेवंड मिळण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांकडूनही मागणी प्रमाणे शेवंडींचा पुरवठा होत नाही. परिणामी, पुरवठा होत नसल्याने मागणी असूनही निर्यात कंपन्यांना शेवंडींचा पुरवठा करणे शक्य होत नाही.

दिवसाकाठी एक-दोन किलो शेवंड मिळाल्यास स्थानिक मच्छिमारांसाठी शेवंडीचा व्यवसाय अत्यंत फायदेशीर ठरतो. मात्र, सध्या समुद्रात शेवंड मिळण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. त्यामुळे स्थानिक आणि पारंपरिक मच्छिमारांना आर्थिक फायदा मिळवून देणारा व्यवसाय सध्या तरी अडचणीत आला आहे.

के.एल. कोळी,
मच्छिमार, करंजा

Related

Tags: fishfishing newsfishmanindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsThere is a demand for Uran's shevand and crabs abroaduran news
Previous Post

जीवनविद्या मिशनमध्ये आनंद मेळावा

Next Post

कर्जत-कल्याण शटल सेवा सुरू करावी

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

Alibag Crime: अलिबागमधील भाचांनी केला मावशीचा खून

June 4, 2026
sliderhome

सुरेश घरत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

June 4, 2026
कोकण विभाग विधानपरिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे बिनविरोध
sliderhome

कोकण विभाग विधानपरिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे बिनविरोध

June 4, 2026
कोट्यवधींचे ई-सिगारेट, व्हेप जप्त
sliderhome

कोट्यवधींचे ई-सिगारेट, व्हेप जप्त

June 4, 2026
राजकारणाला कलाटणी देणारा विजय – जयंत पाटील
sliderhome

राजकारणाला कलाटणी देणारा विजय – जयंत पाटील

June 4, 2026
गॅस-स्टोव्ह बंदीवरून व्यावसायिक आक्रमक
महाड

गॅस-स्टोव्ह बंदीवरून व्यावसायिक आक्रमक

June 4, 2026
Next Post
कर्जत-कल्याण शटल सेवा सुरू करावी

कर्जत-कल्याण शटल सेवा सुरू करावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?