• Login
Friday, March 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

…अखेर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उतरले रस्त्यावर

Madhavi Sawant by Madhavi Sawant
August 2, 2021
in sliderhome, पोलादपूर, महाड, मुंबई, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
…अखेर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उतरले रस्त्यावर
0
SHARES
131
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


महाडच्या स्वच्छतेसाठी विविध महापालिकेच्या सहकार्याने शहराच्या स्वच्छतेला सुरुवात

। महाड । वार्ताहर ।

गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे पुराचा तडाखा बसलेल्या महाड शहराच्या स्वच्छतेसाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरले. ठाण्यासह विविध महापालिकेचे कर्मचार्‍यांनी आवश्यक साधनसामुग्रीच्या मदतीने शविवारी मोठ्या प्रमाणात स्वच्छतेला सुरूवात केली. नगरविकास मंत्री या नात्याने शिंदे यांनी विविध महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीची जमवाजमव करून शनिवारी सकाळी महाड गाठले.

स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शहराची चार भागात विभागणी केली आणि घरोघरी कर्मचारी पाठवून साफसफाईच्या कामाला सुरुवात केली. या सर्व कामावर भरपावसात फिरून शिंदे स्वतः लक्ष ठेवून होते. त्याचबरोबर शहराला स्वच्छतेसाठी वाढीव दीड कोटी रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली. यापूर्वीच पन्नास लाखांची मदत जाहीर केली होती; मात्र झालेले नुकसान पाहता ती पुरेशी नसल्याचे निदर्शनास आल्याने वाढीव दीड कोटी रुपये देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.

कोकणात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका महाड, चिपळूण, खेड या शहराला बसला. अनेक बाजारपेठांमध्ये वीस फुटांपर्यंत पाणी शिरले. ठाणे महापालिकेचे 150, नवी मुंबई महापालिकेचे 120, पनवेल महापालिकेचे 100 सफाई कर्मचारी व टीडीआरफ पथकाचे 30 जवान असे मनुष्यबळ या स्वच्छता कामासाठी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय ठाणे महापालिकेने पाठविलेले ड्रेनेज लाईन स्वच्छ करणारे टँकर्स, 20 जेसीबी, 20 डंपर, 5 घंटागाड्या, जेटिंग मशिन्स, 3 फायर टँकर्स तसेच मशिन, ठाणे व खोपोलीवरून घरे स्वच्छ करण्यासाठी स्प्रेईंग मशीन, रोगराई पसरु नये यासाठी आणि धूर फवारणी करणारी फॅनिंग मशीन आदी साहित्यांचा समावेश आहे.

शनिवारी सकाळी 9 वाजता आशिष शिंदे यांनी जिल्हा मदत केंद्रात परिस्थितीचा आढावा घेऊन प्रत्येकाला जबाबदारी नेमून दिली. महाड शहरात पूर ओसरल्यानंतर 15 लेप्टोचे रुग्ण आढळले आहेत. ही साथ वाढू नये तसेच रोगही शहरात पसरु नये, यासाठी आपण स्वत:च या स्वच्छता कामासाठी पुढाकार घेतला असून सर्व यंत्रणा कार्यरत केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पुढील चार ते पाच दिवसांत संपूर्ण महाड स्वच्छ करण्याचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार भरत गोगावले ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळी, उपायुक्त अशोक बुरपल्ले, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, महाड शहराचे मुख्याधिकारी जीवन पाटील आणि इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

Related

Tags: coronaeknath shindemahadmaharashtramarathi newsmarathi newspaperraigadshivsena
Previous Post

ऋषीतुल्य : गणपतराव देशमुख

Next Post

कर्जतमध्ये ‘वाघ’

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

अखेर महापालिका निवडणुका जाहीर
म्हसळा

तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका

March 20, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
पनवेल

पनवेलमध्ये तीव्र पाणीटंचाई

March 20, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
sliderhome

लग्नाच्या वेबसाईटवरील ओळख महागात

March 20, 2026
एचसीसीचा कारभार, परवानगीशिवाय बांधकाम
sliderhome

एचसीसीचा कारभार, परवानगीशिवाय बांधकाम

March 20, 2026
रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
sliderhome

रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या

March 20, 2026
स्वच्छ, सुंदर मुरुडकरिता नागरिकांचे योगदान महत्त्वाचे
मुरुड

स्वच्छ, सुंदर मुरुडकरिता नागरिकांचे योगदान महत्त्वाचे

March 20, 2026
Next Post

कर्जतमध्ये 'वाघ'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?