• Login
Tuesday, March 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

‘ग्रीन पोर्ट’साठी जेएनपीटीकडून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर

Krushival by Krushival
August 6, 2021
in उरण
0 0
0
‘ग्रीन पोर्ट’साठी जेएनपीटीकडून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर
0
SHARES
142
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ई-वाहनांचा वापर करणारे देशातील पहिले बंदर
| उरण | वार्ताहर |
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारतातील कंटेनर हाताळणी करणारे एक प्रमुख बंदर आहे. सुरवातीपासूनच जेएनपीटी आपल्या प्रचालन क्षेत्रामध्ये शाश्‍वत विकास कार्यासाठी प्रयत्न करीत आहे. ग्रीन पोर्ट (हरित बंदर) उपक्रमांतर्गत व शाश्‍वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीकोनातून जेएनपीटीने आपल्या प्रचालन क्षेत्रामध्ये नऊ इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केला आहे.
या वाहनांचा वापर मुख्यत: बंदराच्या प्रचालन क्षेत्रामध्ये कामगारांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी प्रवास करण्यासाठी केला जाणार आहे. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांच्या हस्ते इलेक्ट्रिक वाहनांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ व सर्व विभागाध्यक्ष उपस्थित होते.

view more
ओएनजीसीच्या सीएसआर फंडातून नागरिकांना लसीकरण


विद्युत वाहनांचा वापर हे जेएनपीटीच्या ‘ग्रीन पोर्ट’ उपक्रमाशी सुसंगत असून जेएनपीटीने आपल्या कर्मचार्‍यांसाठी एक पर्यावरण अनुकूल वाहतूक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामुळे बंदराच्या शाश्‍वत व हरित उपक्रमांच्या यादीमध्ये आणखी एका उपक्रमाची भर पडली आहे. ई-वाहने ही शून्य-उत्सर्जन वाहने असल्याने यांच्या वापारामुळे जेएनपीटी हरित व ऊर्जा-कार्यक्षम वाहतुक पर्याय निर्माण करण्यास सक्षम बनेल. जेएनपीटीने या नवीन ई-वाहनांसाठी एक डेडिकेटेड चार्जिंग स्टेशनदेखील कार्यान्वित केले आहे.

केवळ आर्थिकदृष्ट्या संपन्न होणे हे आमचे उद्दिष्ट नसून, पर्यावरणीय आणि सामाजिक स्थिरता प्राप्त करणे हेदेखील आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. अशाप्रकारे भविष्यातदेखील पर्यावरण संरक्षण हा जेएनपीटीच्या नियोजन व कामकाजाचा एक अविभाज्य घटक – संजय सेठी, अध्यक्ष, जेएनपीटी

Related

Tags: electric vehiclesjnptmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperuran
Previous Post

..तर आण्णा हजारेंनी बाजार समितीच्या भ्रष्टाचारप्रश्‍नी उपोषण करावे – कानगो

Next Post

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

घारापुरी बेटावर पुरातत्व उत्खननाला वेग
sliderhome

घारापुरी बेटावर पुरातत्व उत्खननाला वेग

March 9, 2026
उरण

उरणमध्ये 14 ग्रामपंचायतींवर प्रशासक

March 9, 2026
फळधारणा गळतीमुळे आंबा बागायतदार चिंतेत
उरण

फळधारणा गळतीमुळे आंबा बागायतदार चिंतेत

March 9, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
Next Post
सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?