• Login
Sunday, May 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

..तर आण्णा हजारेंनी बाजार समितीच्या भ्रष्टाचारप्रश्‍नी उपोषण करावे – कानगो

Madhavi Sawant by Madhavi Sawant
August 6, 2021
in sliderhome, राजकीय, राज्यातून, सांगली
0 0
0
..तर आण्णा हजारेंनी बाजार समितीच्या भ्रष्टाचारप्रश्‍नी उपोषण करावे – कानगो
0
SHARES
118
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। सांगली । प्रतिनिधी ।
देशाच्या सीमेवर सहा महिन्यांपासून पंजाबमधील शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्याकडे केंद्र शासन दुर्लक्ष करीत आहे. बाजार समितीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. त्याला रोखण्यासाठी कृषी कायदे करण्यात येत असल्याचे केंद्रातील राज्यकर्त्यांचे मत आहे. बाजार समितीतील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी समाजसेवक अण्णा हजारेंनी उपोषण करावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव भालचंद्र कानगो यांनी केले. विटा, ता.खानापूर येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठात क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार कॉ. कानगो यांना प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अ‍ॅड. सुभाष पाटील, सुभाष पवार, सुजाता कानगो, अ‍ॅड. नानासाहेब पाटील, सांगळेबाबा विचारमंचावर प्रमुख उपस्थित होते. यापुढे कॉ. कानगो म्हणाले, स्वातंत्र चळवळीत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासह क्रांतिकारकांनी माणूस केंद्रबिंदू ठेवून काम केले होते. सध्या मन की बात सांगणारे माणूस केंद्रबिंदू ठेवून विकासाच्या संकल्पना मांडत नाहीत. तर भांडवलदारांच्या हितासाठी अर्थिक धोरण राबविले जात आहेत. अर्थव्यवस्थेला मानवी चेहरा द्यायला हवा, माणूसकेंद्रीत विकास करण्यासाठी समाजवादी व्यवस्था निर्माण करायला हवी.

प्राचार्य डॉ. मेणसे म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आयुष्यभर रस्त्यावरील आणि संसदेत संघर्ष केला. ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्य चळवळीशी कसाही संबंध नाही. ती मंडळी देशाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांना स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय ही मूल्य मान्य नाहीत. त्यांच्या हातात देशाची सत्ता आहे. महाराष्ट्राचा पाया ज्या सहकार चळवळीवर राहिला. ती चळवळ मोडीत काढण्याचा डाव मांडला आहे. संसदेचे कामकाज होऊ द्यायचे नाही. जेणेकरून संसंद बदनाम झाली पाहिजे, असे षडयंत्र आखले असल्याचा आरोप डॉ. मेणसे यांनी केला.

किमया पाटील हिने प्रारंभी साने गुरुजींची प्रार्थना सादर केली. स्वागत व प्रास्ताविक अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी केले. मानपत्र वाचन अ‍ॅड. नानासाहेब पाटील यांनी केले.

पुरस्कार वितरणास किसान सभेचे अध्यक्ष नामदेव गावडे, कॉ. शंकर पुजारी, ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव, भाई संपतराव पवार, रयत शिक्षणचे माधवराव मोहिते, प्राचार्य डॉ. एस. बी. मोरे, दादासाहेब ढेरे, सुशील लाड, दिलीप सव्वाशे, गौतम काटकर, प्रा. सिध्देश्‍वर सपकाळ, अ‍ॅड. सतीश लोखंडे, श्रीमंत कोकाटे, देवकुमार दुपटे, विश्‍वनाथ गायकवाड अ‍ॅड. कृष्णा पाटील , प्रा. विलास पाटील , मारूती शिरतोडे, बाबासाहेब लाड, क्रांतिसिंह नाना पाटील दूध संघाचे जयराम मोरे, रघुराज मेटकरी, नंदू हात्तेकर, इंद्रजीत पाटील, धम्मसागर भारती यांच्यासह पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. आभार ए. एस. कांबळे यांनी मानले…

पुरस्काराची रक्कम किसान सभेकडे सुर्पुद

क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्काराची मिळालेली रोख भालचंद्र कांगो यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी कार्यरत असणार्‍या किसान सभेला देण्याचा निर्णय घेतला. किसान सभेचे अध्यक्ष नामदेव गावडे यांच्याकडे त्यांनी ती रक्कम सुपूर्द केली. यावरुन कानगो यांची शेतकर्‍यांप्रती असलेली कळकळ अधोरेखित झाली.

Related

Tags: anna hajarecentral governmentdelhifarmer protestkrushival news papermaharashtra governmentonline marathi newspunjab
Previous Post

भयानक! 35 कामगारांनी भरलेला टेम्पो पलटला

Next Post

‘ग्रीन पोर्ट’साठी जेएनपीटीकडून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

Karjat Census: कर्जत तालुक्यातील शिक्षकांनी पूर्ण केली 100 टक्के घरगणना
sliderhome

Karjat Census: कर्जत तालुक्यातील शिक्षकांनी पूर्ण केली 100 टक्के घरगणना

May 24, 2026
Hetwane Project: हेटवणे प्रकल्पातील पूल गायब
sliderhome

Hetwane Project: हेटवणे प्रकल्पातील पूल गायब

May 24, 2026
Navi Mumbai Bus Fire: धावत्या ट्रॅव्हल्स बसला आग
sliderhome

Navi Mumbai Bus Fire: धावत्या ट्रॅव्हल्स बसला आग

May 24, 2026
सुट्टीच्या दिवशी रस्त्याचे काम बंद
sliderhome

सुट्टीच्या दिवशी रस्त्याचे काम बंद

May 24, 2026
Tala Illegal Mines: अवैध जांभा दगड खाणी सील
sliderhome

Tala Illegal Mines: अवैध जांभा दगड खाणी सील

May 24, 2026
Electric Shocks: विजेच्या धक्क्याने कामगार पोलवरून कोसळला
sliderhome

Electric Shocks: विजेच्या धक्क्याने कामगार पोलवरून कोसळला

May 24, 2026
Next Post
‘ग्रीन पोर्ट’साठी जेएनपीटीकडून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर

‘ग्रीन पोर्ट’साठी जेएनपीटीकडून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?