• Login
Monday, May 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

खेळात टिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक- धनंजय महाडिक

Krushival by Krushival
April 10, 2024
in क्रीडा, मुंबई
0 0
0
खेळात टिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक- धनंजय महाडिक
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । वृत्तसंस्था ।

खेळात टिकायचे असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू धनंजय महाडिक यांनी ओम् कबड्डी प्रबोधिनीच्या 21 व्या वर्धापन दिनी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना केले. आज सर्वच खेळ गतिमान झाले असून मातीतील खेळ मॅटवर खेळले जाऊ लागले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस खेळाच्या कौशल्यात बदल होत आहेत. त्यात टिकून रहायचे असेल व प्रगती करावयाची असेल, तर नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून ते आत्मसात करावयास हवे, असे पुढे धनंजय महाडिक म्हणाले.

ओम् कबड्डी प्रबोधिनीच्यावतीने प्रतिवर्षी आपल्या वर्धापन दिनानिमित्त ज्या कबड्डीपटूने आपल्या देदिप्यमान खेळाने जिल्हा व राज्यस्तरावर आपल्या खेळाचा ठसा उमटविला अशा ज्येष्ठ पुरुष व महिला खेळाडूंचा गौरव केला जातो. यंदा नवयुग क्रीडा मंडळ व बँक ऑफ महाराष्ट्राची अंजली अजित वैशंपायन यांना महिलांत, वडेश्‍वर सेवा मंडळ व सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या चंद्रकांत परब यांना पुरुषांत हा पुरस्कार देऊन महाडिक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर प्रतिवर्षी होणार्‍या कबड्डी प्रशिक्षण शिबिरात शिस्तबध्द खेळ करून मनापासून प्रशिक्षण घेणार्‍या दोन शिबिरार्थीना रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येते. यंदा हा मान श्रीराम विश्‍वस्त संघाचा आदित्य पारले व विजय क्लबच्या श्रेयस फुलोरी यांनी पटकाविला. या कार्यक्रमाला क्रीडा प्रेमींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून प्रबोधिनीच्या कार्याचा योग्य सन्मान केला. माजी महापौर व कबड्डी खेळाडू महादेव देवळे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचे कबड्डी प्रेमी सचिव महेश सावंत, प्रबोधिनीच्या अध्यक्षा व अर्जुन पुरस्कार प्राप्त माया मेहेर, तारक राऊळ, सिताराम साळुंखे उपस्थित होते.
फोटो मुंबई

Related

Tags: dhanjay mahadikindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newssoprts indiasoprts newsThe use of modern technology is necessary to survive in the game
Previous Post

वणव्यात हजारो वृक्षांचे नुकसान

Next Post

लोकसभा निवडणूक कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण

Krushival

Krushival

Related Posts

फिफा विश्वचषकावर उष्माघाताचे संकट?
क्रीडा

फिफा विश्वचषकावर उष्माघाताचे संकट?

May 18, 2026
पंतचे उपकर्णधारपद धोक्यात?
क्रीडा

पंतचे उपकर्णधारपद धोक्यात?

May 18, 2026
आयडियलतर्फे विनाशुल्क कॅरम स्पर्धा
क्रीडा

कॅरम बोर्डवर प्रशांत मोरेचे वर्चस्व

May 18, 2026
महेंद्र गायकवाड ठरला हिंद केसरी
क्रीडा

महेंद्र गायकवाड ठरला हिंद केसरी

May 18, 2026
sliderhome

महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून

May 17, 2026
59 सामन्यांपर्यंत 13 शतके
कोलकाता

59 सामन्यांपर्यंत 13 शतके

May 17, 2026
Next Post
लोकसभा निवडणूक कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण

लोकसभा निवडणूक कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?