मुरुड | वार्ताहर |
मुरूडमध्ये वसंतराव नाईक महाविद्यालयात 26 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान ही मोहीम विद्यार्थ्यांनकरिता सुरू करण्यात आली आहे.महाविद्यालयीन लसीकरणाच्या पहिल्या दिवशी 20 विद्यार्थी विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.
यावेळी प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण,नगराध्यक्षा- स्नेहा पाटील, वासंती उमरोटकर, डॉ. निशीगंध माळी, डॉ.श्रीशैल बहिरगुंडे, डॉ.सीमा नाहिद, डॉ.सुभाष म्हात्रे, डॉ.मुरलीधर गायकवाड, डॉ.जनार्दन कांबळे, आरोग्य विभागाचे अधिकारी राकेश पाटील डॉ.नारायण बागुल, डॉ.मधुकर वेदपाठक, ग्रंथपाल- गजानन मुनेश्वर, नर्स-,सायली शिवाजी, नर्स- स्वेता विरूकुड, मुहिद हसवारे, संदेश दांडेकर, अच्युत पोतदार, हरि हवालदार, अनघा विरूकुड,अस्मिता सादुळकर आदींसह मान्यवर उपस्थित होते..सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.नारायण बागुल यांनी केले.