| रसायनी | वार्ताहर |
देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रसायनीतील देवळोलीत पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व देवळोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच देवेंद्र अनंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. या प्रसंगी अभिजीत जगताप, सारिका घाडगे, सोनल पाटील, राजश्री पाटील, देवेंद्र पाटील, अदिती गवणकर, पंढरीनाथ पाटील, काजल पाटील, मनस्वी भंडारकर, विनोद पाटील, वैशाली पावसकर, नेहा पाटील, राजेश पाटील, रामभाऊ पाटील, योगेश पाटील, गजानन बडवी, राजेश पाटील, भास्कर पाटील, सुरज पाटील, जान्हवी पाटील, नीलेशा पाटील, मनोज भंडारकर, अविनाश गव्हाणकर, भाग्यश्री पाटील, रुपाली पाटील व सर्व ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.