• Login
Thursday, June 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

रायगडचा डंका राष्ट्रीय स्तरावर; वासांबे मोहोपाडा भारतात अव्वल

Antara Parange by Antara Parange
May 14, 2026
in खालापूर, रायगड
0 0
0
रायगडचा डंका राष्ट्रीय स्तरावर; वासांबे मोहोपाडा भारतात अव्वल
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार जाहीर

| रसायनी | प्रतिनिधी |

भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयामार्फंत सन 2024-25 या वर्षांसाठी देण्यात येणारा आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार या गटात रायगड जिल्ह्यातील वासांबे ग्रामपंचायतीने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या पुरस्कारामुळे रायगड जिल्ह्याचा लौकीक राष्ट्रीय स्तरावर पुन्हा अधोरेखित झाला आहे.

देशभरातील हजारो ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या स्पर्धेत वासांबे ग्रामपंचायतीने बाजी मारत रायगड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक यश मिळवले आहे. हा पुरस्कार केवळ ग्रामपंचायतीचा सन्मान नसून गावपातळीवरील पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाची राष्ट्रीय पातळीवर झालेली दखल मानली जात आहे. वासांबे विकासासाठी ग्रामपंचायतीने राबविलेल्या गाव विविध योजनांमध्ये ग्रामस्थांचा थेट सहभाग, पर्यावरणपूरक उपक्रम, मूलभूत सुविधांचा विकास, आर्थिक स्वावलंबन आणि प्रशासनातील पारदर्शकता यामुळे केंद्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली. गावाच्या विकासात लोकसहभाग आणि जबाबदारी यांना प्राधान्य देत वासांबे ग्रामपंचायतीने आत्मनिर्भर गाव ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. आज राज्यातील अनेक ग्रामपंचायती अजूनही रस्ते, पाणी, गटारे, कचरा व्यवस्थापन आणि भ्रष्टाचाराच्या समस्यांमध्ये अडकलेल्या वासांबे ग्रामपंचायतीने इच्छाशक्ती आणि प्रामाणिक कामाच्या बळावर गाव बदलू शकते, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता वासांबे ग्रामपंचायतीचा आदर्श इतर ग्रामपंचायतींसमोर उभा राहिला असून गावपातळीवरील विकासाच्या कामांबाबत नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार गटात देशात प्रथम क्रमांक पटकावत वासांबे ग्रामपंचायतीने महाराष्ट्राची शान अधिक उंचावली आहे.

या पुरस्काराबद्दल रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसल, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी वासांबे ग्रामपंचायत प्रशासन, खालापूरचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय स्तरावर आपल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत पुरस्कार मिळविते ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. आपल्या गावाचा विकास साधणे हे आपल्या सर्वांच्या हातात आहे. रायगड जिल्हा परिषदेचे सहकार्य कायमच यासाठी असणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सांगितले.

वासांबे ग्रामपंचायतीने राष्ट्रीय पुरस्कार मिळविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. स्वतःचे महसुलाचे स्त्रोत वाढवणे, या महसुलाचा वापर करून गावामध्ये विविध प्रकारची विकासकामे करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी अशाप्रकारची कामे करून गावाचा विकास साधावा.

– नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप

Related

Tags: awardindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsVasambe Gram Panchayat
Previous Post

सथीसन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री

Next Post

खारघरमध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

Antara Parange

Antara Parange

Related Posts

उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: रायगडात भीषण पाणीटंचाई

June 3, 2026
रायगड

रायगडात आणखी एका इरशाळवाडीची चाहूल?

June 3, 2026
गुरांची अवैध वाहतूक रोखली
पोलादपूर

गुरांची अवैध वाहतूक रोखली

June 3, 2026
अलिबाग

उद्या सुरेश घरत यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

June 3, 2026
गाळ उपशाच्या नावाखाली वाळू तस्करी?
महाड

गाळ उपशाच्या नावाखाली वाळू तस्करी?

June 3, 2026
‌‘टोरंट’ला आदिवासींचा प्रखर विरोध
कर्जत

‌‘टोरंट’ला आदिवासींचा प्रखर विरोध

June 3, 2026
Next Post
मुंबईच्या पाणीपुरवठ्यात कपात नाही

खारघरमध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?