| पनवेल | प्रतिनिधी |
करंजाडे परिसरात पहाटेच्या सुमारास वाहनांना आग लागल्याची घटना घडली. करंजाडे येथील सेक्टर 6 मधील राज हिल्स सोसायटी येथे ही घटना घडली. या आगीत मोटरसायकल, स्कूटर आणि सायकल अशी वाहने जळाली आहेत. आगीची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ सतर्कता दाखवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
करंजाडे येथे वाहनांना आग

- Categories: पनवेल, रायगड
- Tags: fire newsindiakaranjadekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelraigad
Related Content
मच्छिमार संस्था आर्थिक संकटात
by
Sanika Mhatre
September 3, 2026
Belkade to Sahan Bypass Route: काँक्रिट रस्त्याची पुन्हा दुरुस्ती
by
Sanika Mhatre
September 3, 2026
मानाच्या दहीहंडीच्या तयारीला वेग
by
Krushival
September 3, 2026
नाट्योत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक
by
Sanika Mhatre
September 3, 2026
वैद्यकीय शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
by
Sanika Mhatre
September 3, 2026
‘दिगंबरा’च्या जयघोषान दुमदुमला डोंगर
by
Sanika Mhatre
September 3, 2026