• Login
Tuesday, May 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home alibag

विजय हा निश्‍चितच; आ. जयंत पाटील यांचा विश्‍वास

Krushival by Krushival
May 7, 2024
in alibag, sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
विजय हा निश्‍चितच; आ. जयंत पाटील यांचा विश्‍वास
0
SHARES
580
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते रिंगणात आहेत. त्यांना प्रचारादरम्यान जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत अनंत गीते यांचा विजय हा निश्‍चितच असणार, असा विश्‍वास शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केला. आ. पाटील पुढे म्हणाले, मागच्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना शेतकरी कामगार पक्षाने मदत केली. त्यामुळे त्यांचा विजय झाला. लोकशाही अबाधित ठेवण्याबरोबरच संविधान वाचविण्यासाठी ही लढाई आहे. त्यामुळे या निवडणुकीत यश नक्की मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.


आ. जयंत पाटील यांनी पेझारी येथील नाना पाटील हायस्कूलच्या केंद्रात जाऊन सकाळी मतदानाचा हक्क सकाळी बजावला. यावेळी त्यांच्यासमवेत शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, माजी सदस्या भावना पाटील यांनी पेझारी येथील मतदान केंद्रात मतदान केले. तसेच अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. मानसी म्हात्रे, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग शहरातील नगरपरिषदेच्या शाळेत मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले.


रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, माजी नगरसेविका वृषाली ठोसर, संजना कीर, अनिल चोपडा, अ‍ॅड. गौतम पाटील आदींसह अनेकांनी मतदान केले. जिल्ह्यातील तालुका चिटणीस, जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी, सदस्य, पंचायत समितीचे माजी पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायतीचे माजी पदाधिकारी, सदस्य, तसेच विद्यमान पदाधिकारी यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला.

श्रमशक्तीच जिंकणार- माजी आ. पंडित पाटील
रायगड लोकसभा मतदारसंघातील ही निवडणूक श्रमशक्ती विरूद्ध धनशक्ती अशी आहे. वेगवेगळे आमिष दाखवून मतदारांना भुरळ पाडण्याचे विरोधकांनी काम केले आहे. रायगडचे मतदार कोणत्याही आमिषाला बळी न पडता निष्ठावान उमेदवारांना प्रामाणिकपणे मतदान करतील, तसेच श्रमशक्तीच जिंकणार, असा विश्‍वास पंडित पाटील यांनी व्यक्त केला.

Related

Tags: aasavad patilalibag newsbhavana patilchitra patilchitralekha patilelection newselection updateExercising the right to voteindiajayant patilkrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramahavikas aaghadimansi mhatremarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianupal patilonline marathi newspandit patilprashant naikraigadsocial media newssocial newssupriya patilvotersvoting
Previous Post

किरण सामंत नॉट रिचेबल

Next Post

बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार

Krushival

Krushival

Related Posts

रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?
sliderhome

रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?

May 11, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

रिक्षाला टेम्पोची धडक; दोघेजण जखमी

May 11, 2026
दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक
अपघात

दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक

May 11, 2026
आंबा पिकाचे प्रचंड नुकसान
पोलादपूर

आंबा पिकाचे प्रचंड नुकसान

May 11, 2026
पंकज ओसवाल यांच्या पाठपुराव्याला यश
कर्जत

पंकज ओसवाल यांच्या पाठपुराव्याला यश

May 11, 2026
नेरळमध्ये बाल संस्कार केंद्र शिबिर सुरू
कर्जत

नेरळमध्ये बाल संस्कार केंद्र शिबिर सुरू

May 11, 2026
Next Post
बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार

बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?