• Login
Saturday, September 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Police Patil Recruitment: रायगडातील गावे पोलीस पाटलांविना

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 29, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
227
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अतिरिक्त गावांचा भार कार्यरत पोलीस पाटलांवर; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

| रायगड | प्रमोद जाधव |

अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाला थेट जनतेपर्यंत पोहोचण्यात अनेक अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात पोलीस, महसूल विभाग आणि नागरिक यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस पाटील पदांची रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रिक्तता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात मंजूर असलेल्या एक हजार 989 पदांपैकी तब्बल एक हजार 121 पदे रिक्त असल्याने अकराशेहून अधिक गावे सध्या पोलीस पाटीलविना आहेत. परिणामी, कार्यरत पोलीस पाटील यांच्यावर अतिरिक्त गावांचा भार पडत असून, ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेच्या व्यवस्थापनावर ताण वाढला आहे.

गाव, वाड्या-वस्त्यांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ग्रामीण भागात पोलीस पाटील हे अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते. एखादी घटना घडल्यास त्याची तात्काळ माहिती पोलीस ठाणे तसेच महसूल प्रशासनाला देण्याची जबाबदारी पोलीस पाटील पार पाडतात. त्यामुळे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील मध्यस्थ दुवा म्हणून पोलीस पाटील यांच्याकडे पाहिले जाते.

रायगड जिल्ह्यात एकूण दोन हजार 118 महसुली गावे असून ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजारांहून अधिक आहे. मात्र, एवढ्या मोठ्या क्षेत्रासाठी सध्या केवळ 868 पोलीस पाटील कार्यरत आहेत. गावांमधील कायदा व सुव्यवस्था, गुन्ह्यांची माहिती, महसूल प्रशासनाला मदत, निवडणुकांमधील सहकार्य, आपत्कालीन परिस्थितीत मदत, शांतता राखणे, दरोडे किंवा इतर गुन्हेगारी प्रकारांवर लक्ष ठेवणे, गैरवर्तन अथवा दुर्लक्षाच्या घटनांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवणे अशा अनेक जबाबदाऱ्या पोलीस पाटील पार पाडतात. ग्रामीण भागात शांतता आणि सामाजिक समन्वय टिकवून ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
मात्र, मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने एका पोलीस पाटील यांच्याकडे दोन ते तीन गावांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे गावांमधील गुन्हेगारी घडामोडी, कायदा व सुव्यवस्थेची माहिती आणि अन्य प्रशासकीय बाबी वेळेत पोलीस व महसूल विभागापर्यंत पोहोचवताना कार्यरत पोलीस पाटील यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

काही पोलीस पाटील सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी नवीन भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागात बेरोजगारीचा प्रश्नही अधिक गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील सात उपविभागीय कार्यालयांच्या अखत्यारित मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. अलिबाग, कर्जत, माणगाव, रोहा आणि महाड उपविभागीय कार्यालयांत दीडशेहून अधिक पदे रिक्त आहेत. तर श्रीवर्धन आणि पनवेल येथे शंभरहून अधिक पदे रिक्त असून, पेण उपविभागीय कार्यालयाच्या अखत्यारित 95 पदे रिक्त असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

मार्गदर्शनाच्या विळख्यात भरती प्रक्रिया
रायगड जिल्ह्यातील पोलीस पाटीलांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, या भरती प्रक्रियेबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया मार्गदर्शनाच्या विळख्यात अडकून पडल्याची चर्चा असून, अद्याप त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

रिक्त पदांवर दृष्टीक्षेप

उपविभाग कार्यालयमंजूर भरलेली-
रिक्त
अलिबाग – 275120155
पेण – 1687395
पनवेल – 20793113
कर्जत – 357189169
माणगाव – 270101169
रोहा – 282122152
महाड – 273121152
श्रीवर्धन – 15749108
एकूण- 1989868


1121

रायगड जिल्ह्यातील पोलीस पाटील यांची रिक्त पदे भरण्यात यावीत, यासाठी संघाच्या वतीने वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. जिल्हास्तरावरून माहिती मागविण्याचे कामही करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत ही पदे भरली गेलेली नाहीत. त्यामुळे कार्यरत पोलीस पाटील यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कामाचा ताण पडत आहे. शासनाने ही पदे तात्काळ भरावीत.

विकास पाटील,
अध्यक्ष, रायगड पोलीस पाटील संघ


रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तरुण बेरोजगार आहेत. बेरोजगारीचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. फक्त नोकऱ्यांची आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नाही. ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस पाटीलांची रिक्त पदे शासनाने तात्काळ भरावीत.

सुरेश घरत,
तालुका चिटणीस, शेकाप

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPolice Patil Recruitmentraigadsocial news
Previous Post

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस

Next Post

नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

गोगावले-तटकरे भेटीवर दळवींची पोटदुखी

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

महागाईचा मार, त्यावर करांचा भार

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

घोषणा नको, मदत द्या! शेकापचा सरकारला इशारा

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मत्स्यसाठ्याचे होणार शास्त्रीय मूल्यमापन

September 19, 2026
पाबळमध्ये बोगस डॉक्टरवर धडक
sliderhome

पाबळमध्ये बोगस डॉक्टरवर धडक

September 19, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत तरूणाचा मृत्यू
sliderhome

लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत तरूणाचा मृत्यू

September 19, 2026
Next Post
नौदल अधिकार्‍याला घातला कोट्यवधींचा गंडा

नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?